लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

शिरसोली येथे तीन महिन्यांनी स्वस्त धान्य दुकानात आली साखर - Marathi News | After three months at Shirsoli, there was a low price of sugar in the shop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिरसोली येथे तीन महिन्यांनी स्वस्त धान्य दुकानात आली साखर

शिरसोली : विविध कार्यकारी सोसायटीमार्फत चालविण्यात येणार्‍या स्वस्त धान्य दुकानावर मे महिन्याच्या सारखेचे नियतन तब्बल तीन महिन्यांनी आले आहे. काळ्या बाजारात विक्री झालेली ही साखर गावात चर्चा झाल्याने पुन्हा स्वस्त धान्य दुकानावर आल्याची चर्चा शिरसोली ...

निर्भयांनी बांधल्या कैद्यांना राख्या ! - Marathi News | The prisoners built by the fearless people! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निर्भयांनी बांधल्या कैद्यांना राख्या !

वाशिमच्या निर्भया पथकाच्यावतिने कैद्यांना १८ आॅगस्ट रोजी कारागृहात जावून राखी बांधण्यात आल्या. ...

वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले - Marathi News | Two sand tractors were seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले

जळगाव : तालुक्यातील खेडी येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल प्रशासनातर्फे पकडण्यात आले. तहसीलदार अमोल निकम हे कानळदा येथून जळगावकडे येत असताना वाळू वाहतूक करणार्‍या वाहनचालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे त्यांनी ...

शौचालयांना त्वरित दरवाजे बसवा शाहू नगरातील नागरिकांची मागणी: मनपावर आणला मोर्चा - Marathi News | Immediate door to toilets to be installed: Shahu City citizens demand: Mancha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शौचालयांना त्वरित दरवाजे बसवा शाहू नगरातील नागरिकांची मागणी: मनपावर आणला मोर्चा

जळगाव: शाहू नगरातील महिला व पुरुष शौचालयांना दरवाजेच नसल्याने गैरसोय होत असून परिसरात सफाई होत नसल्याने तसेच शौचालयाचे पाणी गटारी तुंबून रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शौचालयांना त्वरित दरवाजे बसवावेत तसेच परिसरात तातडीन ...

जन्मदात्री व जन्मभूमीला कधीही विसरू नका योगेंद्रसिंह यादव यांचे युवकांना आवाहन: कारगिल १७ वा विजय दिवस कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Never forget Yogendra Singh Yadav's youth: Do not forget about birthdate and birthplace: Spontaneous response to Kargil 17th Vijay Dill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जन्मदात्री व जन्मभूमीला कधीही विसरू नका योगेंद्रसिंह यादव यांचे युवकांना आवाहन: कारगिल १७ वा विजय दिवस कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव: आपली जन्मदात्री व जन्मभूमीला कधीही विसरू नका. जे त्यांनी आपल्याला दिले त्याची फेड समाजाच्या विकासासाठी हातभार लावून करा. त्यामुळे समाज विकसीत झाला तर राष्ट्र विकसित होईल. कोणत्याही क्षेत्रात जाल तरी निस्वार्थ भावनेने काम करा, स्वत:वरील राष्ट्र ...

डेंग्यू निर्मूलन पंधरवाड्यातच बालकाचा घेतला डेंग्यूने बळी - Marathi News | Dengue eradication took place in Pandharwad with childhood dengue victim | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डेंग्यू निर्मूलन पंधरवाड्यातच बालकाचा घेतला डेंग्यूने बळी

जळगाव : डेंग्यूबाबत जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान डेंग्यू निर्मूलन पंधरवाडा राबविण्यात येत असताना याच पंधरवाड्यात डेंग्यूने बालकाचा बळी घेतला आहे. ...

जिल्‘ातील चौघांना राष्ट्रपती पदक जिल्हा पोलीस दलातील तिघे : नागपूर उपायुक्तांचाही समावेश - Marathi News | Three police officers from the district police three from the district police: Nagpur Deputy Commissioner also included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्‘ातील चौघांना राष्ट्रपती पदक जिल्हा पोलीस दलातील तिघे : नागपूर उपायुक्तांचाही समावेश

जळगाव: जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अरविंद देवमन देवरे ( मेहुणबारे पोलीस स्टेशन), सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रामदास वानखेडे (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय) व प्रदीप विश्वनाथ बडगुजर (बीडीडीएस, जळगाव) या तिघांना उत्कृष्ट स ...

फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिरीष पाटील - Marathi News | Shirish Patil as President of Photographer Association | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिरीष पाटील

जळगाव- हटकर समाज मंगल कार्यालय येथे शहरातील फोटोग्राफर बांधवांची बैठक झाली. त्यात नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये २१ सभासदांची निवड करण्यात आली. अध्यक्ष- शिरीष लालू पाटील, उपाध्यक्ष- नितीन छगन थोरात, सचिव- प्रशांत बाबुलाल सोनवणे, खजिन ...

सवार्ेच्च न्यायालयाचा आदेश डावलत भरतोय बाजार मनपाची बघ्याची भूमिका: आमदारांच्या पाठबळामुळे हॉकर्सची वाढली हिंमत - Marathi News | The role of the Supreme Court is to fulfill the mandate of the Municipal Corporation: the increased courage of the Hawkers due to the support of the legislators. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सवार्ेच्च न्यायालयाचा आदेश डावलत भरतोय बाजार मनपाची बघ्याची भूमिका: आमदारांच्या पाठबळामुळे हॉकर्सची वाढली हिंमत

जळगाव: मनपाने बळीरामपेठेतील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर करण्याचा घेतलेला निर्णय सवार्ेच्च न्यायालयाकडूनही वैध ठरविण्यात आलेला असतानाही हा आदेश डावलत हॉकर्सकडून बळीरामपेठेतच बाजार भरविला जात आहे. आमदार सुरेश भोळे यांचे पाठबळ या हॉकर् ...