‘महसूल’चे काम करताहेत पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:35 PM2020-07-23T21:35:44+5:302020-07-23T21:36:03+5:30

धुळे : पांझरा नदीतून वाळू चोरी करुन अवैध वाहतूक करणारे विना नंबरचे डंपर दोन दिवसांपूर्वी धुळे शहर पोलिसांनी पकडले़ ...

The police are doing the work of 'revenue' | ‘महसूल’चे काम करताहेत पोलीस

dhule

Next

धुळे : पांझरा नदीतून वाळू चोरी करुन अवैध वाहतूक करणारे विना नंबरचे डंपर दोन दिवसांपूर्वी धुळे शहर पोलिसांनी पकडले़
धुळे शहर अपर तहसिलदारांना सदर डंपर मालकाकडून एक लाख २० हजार ५०० रुपयांचा दंड वसुल केला आहे़
पोलिसांनी कळविल्यानंतर तहसिलदारांनी ही कारवाई केल्याने महसूल विभागाचे काम पोलीस करीत असल्याची खोचक चर्चा सुरू आहे़ पांझरा नदी पात्रातून सर्रास वाळू उपसा सुरू असताना महसूल यंत्रणा मात्र दूर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे़

Web Title: The police are doing the work of 'revenue'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे