एक हजार शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:39 PM2020-05-21T20:39:37+5:302020-05-21T20:39:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हातात पैसा यावा यासाठी शासनाने भरडधान्य खरेदी केंद्र सुरु केली आहेत़ ...
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हातात पैसा यावा यासाठी शासनाने भरडधान्य खरेदी केंद्र सुरु केली आहेत़ धुळे जिल्ह्यात चारही तालुक्यांमध्ये ही केंद्र सुरु आहेत़ धुळे तालुक्यात गुरुवारपर्यंत एक हजार ५१ शेतकºयांनी भरडधान्य विक्रीसाठी नोंदणी केली आहे़
तहसिलदारांच्या आदेशानंतर संबंधित शेतकºयांना मोबाईलवर संदेश पाठवून खरेदी केंद्राचा पत्ता, दिनांक आणि वेळ कळविला जाईल, अशी माहिती देण्यात आली़