माजी नगरसेवकाच्या परिवारातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 07:31 PM2020-04-26T19:31:12+5:302020-04-26T19:38:01+5:30

स्वॅब तपासणीसाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले

The report of the family members of the former corporator is negative | माजी नगरसेवकाच्या परिवारातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह

dhule

googlenewsNext

धुळे शहरातील एका माजी नगरसेवकाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. अंत्यसंस्कारासाठी व मयताच्या परिवारातील सदस्यांचे सात्वन करण्यासाठी अनेक राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते गेले होते.
या मयताच्या परिवारातील सदस्यांसह अन्यजणांचे स्वॅब तपासणीसाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते़ शनिवारी मयताची आई व पत्नीचे अहवाल निगेटिव्ह आला होता. तर रविवारी प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार त्याच्या परिवारातील सर्वच सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती हिरे प्रयोग शाळेमार्फेत देण्यात आली़

Web Title: The report of the family members of the former corporator is negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे