शनिवारी १४१ अहवाल पॉझिटिव्ह,एका रूग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 09:07 PM2020-09-12T21:07:28+5:302020-09-12T22:00:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी १४१ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. तर साक्री तालुक्यातील जैताणे येथील रूग्णाचा हिरे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील आणखी १४१ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. तर साक्री तालुक्यातील जैताणे येथील रूग्णाचा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़
शनिवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ४१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील १२, शिंदखेडा तालुक्यातील ३१, साक्री तालुक्यातील १८ व शिरपूर तालुक्यातील ३९ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १० हजार ७९६ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालय धुळे येथील १४३ अहवालांपैकी २५ अहवाल पॉझिटिव्ह आले़
नाटेश्वर सोसायटी १, बाहुबली नगर १, शर्मा नगर १, पद्मनाभ नगर १,ि मत्र कुंज सोसायटी १, गोंदुर रोड १, जुने धुळे १, अनमोल नगर १, एकता नगर बिलाडी १, श्रीहरी कॉलनी १, मोगलाई २, कुसुंबा ४, दापुरा ३, फागणे २, गोंदुर १, भीरवाडे शिरपूर १, सवाई मुकटी १
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील १०६ अहवालांपैकी १५ अहवाल पॉझिटिव्ह आले.
दोंडाईचाविमल नगर १, सराफ बाजार १, लक्ष्मी कॉलनी १, सुरय नाला १, हुडको कॉलनी १, स्टेशन परिसर १, राउळ नगर १, सिंधी कॉलनी १, मांडळ १, मेथी १, जोतवाडे १, दाउळ १, पाथरे १, वलीखेळ १, होळ १
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १४० अहवालांपैकी २२ अहवाल पॉझिटिव्ह आले.
पद्मावती नगर १, कन्या शाळेजवळ ३, फुलेनगर १, दादू सिंग कॉलनी १, मयूर कॉलनी १, राकेश नगर १, क्रांती नगर १, ,केजी नगर १,, शिरपूर १, बोराडी १, जुने भामपुर १, सावळदे १, खर्दे १, अर्थे १, शिंगावे २, टेकवाडे १, होळनांथे १, विखरण १, भटाणे १
भाडणे साक्री मधील ४६अहवालांपैकी १६ अहवाल पॉझिटिव्ह आले.
पिंपळनेर ४,नागाई कॉलनी; साक्री १, अंबापुर रोड ;साक्री २, ग्रामीण रुग्णालय ;साक्री १, बेहेड २, धाडणे ४, देश शिरवाडे १, खैरनार वाडा ;कासारे १
महानगरपालिका पॉलिकेक्निक मधील १४४अहवालांपैकी १८ अहवाल पॉझिटिव्ह आले.
भाईजी नगर १, फुले कॉलनी १, साक्री रोड ३, भगवतीनगर १, सुलक्षण कॉलनी १, कॅनरा बँक १, वाडीभोकर रोड १, ओसवाल नगर १, शास्त्री नगर २, नेताजी कॉलनी १, नकाने रोड २, सैनिक कॉलनी १, जय हिंद कॉलनी १, विद्यानगर १
खाजगी लॅब मधील ९८ अहवालापैकी ४५ अहवाल पॉझिटिव्ह आले.
दहिवेल साक्री १, म्हसदी १, शिंदखेडा १३, चिमठाणे २, दोंडाईचा १, अंचाडे २, मेहेरगाव १, मांजरोद १, तºहाडी १, शिंगावे १, वरवाडे १, खामखेडा १, शिरपुर ८, साई दर्शन कॉलनी १, वाडीभोकर १, ,राम मंदिर १, श्रीहरी नगर १, चाळीसगाव रोड १, साक्री रोड १, शिवशक्ती कॉलनी १, सुयोग नगर १, द्वारकाई नगर १, पारोळा रोड १, गोळीबार टेकडी १