शनिवारी २१० अहवाल पॉझिटिव्ह, पाच रूग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:12 PM2020-08-22T17:12:26+5:302020-08-22T21:41:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : शनिवारी आणखी २१० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, धुळे ...

Saturday 210 reports positive, five patients die | शनिवारी २१० अहवाल पॉझिटिव्ह, पाच रूग्णांचा मृत्यू

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शनिवारी आणखी २१० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये, धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील दोन, साक्री रोड परिसरातील दोन व श्रीरामनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
शनिवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ८२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील २७, शिंदखेडा तालुक्यातील ५९, शिरपूर तालुक्यातील ४० व साक्री तालुक्यातील दोन रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ७२७ इतकी झाली आहे.

Web Title: Saturday 210 reports positive, five patients die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.