धुळ्यात मंगळवारी सात रुग्णांचा मृत्यू, एकूण मृत ३००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 10:44 PM2020-09-08T22:44:46+5:302020-09-08T22:45:06+5:30

धुळे शहरातील ८५ तर ग्रामीण भागातील ५६ अशा एकूण १४१ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

Seven patients die in Dhule on Tuesday, a total of 300 dead | धुळ्यात मंगळवारी सात रुग्णांचा मृत्यू, एकूण मृत ३००

धुळ्यात मंगळवारी सात रुग्णांचा मृत्यू, एकूण मृत ३००

Next

धुळे - जिल्ह्यात मंगळवारी एकूण १४१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १० हजार १७५ झाली आहे. मंगळवारी कोरोनाने आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतकांची संख्या ३०० झाली आहे.
मंगळवारच्या अहवालांनुसार, धुळे शहरातील ८५ तर ग्रामीण भागातील ५६ अशा एकूण १४१ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या १० हजार १७५ इतकी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह सात रुग्णांचा मृत्यू झालेला आहे़ त्यात धुळयातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोंडाईचा ७३ वर्षाचे पुरुष तर शिरपूर येथील ५० वर्षाची स्त्री, मराठे गल्लीतील ७० वर्षाचे पुरुष आणि धुळे तालुक्यातील बाळापूर येथील ५५ वर्षाचा पुरुषाचा यात समावेश आहे. याशिवाय शिंदखेडा येथील ७४ वर्षाचा आणि धुळ्यात शनीनगरात ४२ वर्षीय पुरुषाचेही निधन झाले आहे.
जिल्हा रुग्णालय धुळे येथील १२५ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे़ त्यात कुमार नगर १, मोहाडी १, ढंडाणे १, सुभाषनगर १, गोंदूर रोड १़
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ६७ अहवालांपैकी ११ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात वसुधा नगर १, रावळ नगर ३, सिंधी कॉलनी २, शहादा रोड १, प्रोफेसर कॉलनी १, चैतन्य कॉलनी १, धमाने १, लंघाणे १़
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १२८ अहवालांपैकी २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात बालाजी नगर १, मयूर कॉलनी १, ब्रह्मटेक ३, दत्तात्रय नगर २, श्रीराम नगर २, पोलीस लाईन १, शिरपूर इतर ३, जवखेडा ३, थाळनेर १, शिंगावे १, पिळोदा १ मांजरोद २ टेकवाडे १ अर्थे १ होळ २़
भाडणे साक्रीमधील रॅपीड अँटीजन टेस्टच्या ४४ अहवालांपैकी ११ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. कर्मवीर नगर, साक्री १ मेन रोड, पिंपळनेर १ मराठी शाळेजवळ, धाडणे १ धनदाई कॉलनी म्हसदी ३ साई कॉलनी, म्हसदी ३ सातरापाडा ग्रामपंचायत २़
महानगरपालिका पॉलिटेक्निकमधील ११० अहवालांपैकी २२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. फुले कॉलनी ३ नकाने रोड १ मुणोत हॉस्पिटल मागे २ वाडीभोकर रोड १ मोगलाई १ सुभाष नगर ३ कुमार नगर १ नगावबारी १ सहजीवन नगर १ माणिक रत्न नगर वलवाडी १ जुने धुळे २ नेहरूनगर देवपूर १ साक्री रोड ३ विघ्नहर्ता कॉलनी देवपूर १़
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ४० अहवालांपैकी १० अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. बालाजी नगर १ शांतीनगर १ सुभाष नगर १ साक्री १ जीएमसी १ जुने धुळे १ धुळे इतर ४़
खाजगी लॅबमधील १२५ अहवालापैकी ५० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. नाटेश्वर कॉलनी १ वाडीभोकर रोड ३ अभय नगर २ सराफ बाजार २, ८० फूटी रोड १ कबीर गंज १ भावसार कॉलनी १ बोरसे नगर २ विद्या नगर ३ भूजल कॉलनी १ पूर्णिमा नगर १ अभियंता नगर १ नेताजी सुभाषचंद्र हौसिंग सोसायटी १ फुले कॉलनी १ महावीर कॉलनी २ इंदिरा नगर वलवाडी १ ओसवाल नगर १ मुक्ताई नगर १ कुमार नगर २ अनमोल नगर १ नकाने रोड १ सुयोग नगर १ मयुर शाळेजवळ १ स्वराज नगर १ पद्मनाभ नगर १ महावीर हौसिंग सोसायटी १ विकास कॉलनी १ नित्यानंद नगर २ गल्ली नंबर पाच ३ फागणे रतनपुरा १ चिंचखेडे १ जुनवने १ कमखेडा शिरपूर १ पारधीवाडा शिरपुर १ विरदेल शिंदखेडा १ अजंदे १ शिंदखेडा १़

Web Title: Seven patients die in Dhule on Tuesday, a total of 300 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे