' हस्ती कला महोत्सव ' उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:49 AM2021-02-26T04:49:48+5:302021-02-26T04:49:48+5:30
यात शिवाजी महाराजांवरील पोवाडा व गीतगायन, श्लोक पाठांतर स्पर्धा, टाकावूपासून टिकावू वस्तू बनविणे स्पर्धा, वस्तूचा वापर करून नृत्यस्पर्धा, ...
यात शिवाजी महाराजांवरील पोवाडा व गीतगायन, श्लोक पाठांतर स्पर्धा, टाकावूपासून टिकावू वस्तू बनविणे स्पर्धा, वस्तूचा वापर करून नृत्यस्पर्धा, भारतीय संस्कृतीचे दर्शन स्पर्धा, विविध कलागुणदर्शन स्पर्धांचा समावेश होता.
हस्ती पब्लिक स्कूल - पोवाडा गीतगायन आदित्य पाटील, वन्नेस चौधरी, पालवी पाटील, श्लोक पाठांतर स्पर्धा- अक्षदा दीक्षित, माधुरी देवरे, गरिमा भोई, उन्नती गिरासे, आर्या सोनार, तनीष जैन, बुरहाद्दीन बोहरी. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे-कुलदीप पाटिल, उन्नती गिरासे, हर्षदा सुपेकर. आदित्य पाटील, तेजस्वी चौधरी, साची कापुरे. वस्तूचा वापर करून नृत्यस्पर्धा-अक्षदा दीक्षित, गरिमा भोई, माधुरी देवरे, वन्नेस चौधरी. तेजस्वी चौधरी, साची कापुरे, आर्या सोनार, साची जैन. भारतीय संस्कृतीचे दर्शन स्पर्धा-दिया पाटील, यज्ञ पाटील, कुलवीर राजपुत. साची जैन, परिनीता पानपाटील, विविध गुणदर्शन स्पर्धा-दिया पाटील, उन्नती गिरा, अहमद खाटिक, आदित्य पाटील, यश माळी, आर्या सोनार.
हस्ती वर्ल्ड स्कूल - पोवाडा गीतगायन स्पर्धा-दृष्टी पाटील, अथर्वपाटील, उर्जाली पाटील, श्लोक पाठांतर स्पर्धा - दृष्टी पाटील, प्रज्ञेश सदाराव, ऋचिता कोळी. कनिष्का बागुल, अथर्व पाटील, संस्कृती नागरे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे-पूर्वी चव्हाण, अथर्व पाटील, हैदर जीनवाला.
वस्तूचा वापर करून नृत्य स्पर्धा-प्रज्ञेश सदाराव, दृष्टी पाटील, पूर्वी चव्हाण. भारतीय संस्कृतीचे दर्शन स्पर्धा - हैदर जीनवाला, संस्कृती नागरे, उर्जाली पाटील, विविध गुणदर्शन स्पर्धा-प्रज्ञेश सदाराव, हिमांशू चौधरी, अथर्व पाटील, पूर्वी चव्हाण. हस्ती गुरूकुल-श्लोक स्पर्धा-वैदेही चौधरी, मानस पाटील, सिद्धी नेतले, उपासना सावंत. यश पाटील, क्रिष्णा पाटील,
टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे-वैदेही चौधरी, हिमांशू माळी. वस्तूचा वापर करून नृत्य करणे- वैदेही चौधरी, सिद्धी नेतले. भारतीय संस्कृतीचे दर्शन स्पर्धा-यश साठे, उपासना सावंत, वैदेही चौधरी, क्रिष्णा पाटील, यश पाटील, विविध गुणदर्शन स्पर्धा-वैदेही चौधरी, यश साठे, क्रिष्णा पाटील, यश पाटील यांचा समावेश आहे. या स्पर्धा शालेय समिती कैलास जैन यांचे मार्गदर्शनाखाली झाल्या.
वरील सर्व यशस्वी बालकांचे स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी, प्राचार्य हरिकृष्ण निगम व समन्वयिका समीना बोहरी, राकेश साळुंखे यांनी कौतुक केले.