धुळे जिल्ह्यात कर्जबाजारी तरुण शेतक:याची आत्महत्या

By admin | Published: April 7, 2017 11:49 AM2017-04-07T11:49:09+5:302017-04-07T11:49:09+5:30

ठेलारी यांच्यावर बँकेचे 1 लाख रुपयांचे कर्ज होते.

Suicide of the young farmer in Dhule district: committed suicide | धुळे जिल्ह्यात कर्जबाजारी तरुण शेतक:याची आत्महत्या

धुळे जिल्ह्यात कर्जबाजारी तरुण शेतक:याची आत्महत्या

Next

धुळे, दि. 7- तालुक्यातील नव भदाणे येथील रहिवासी नाना काळू श्रीराम ऊर्फ ठेलारी या 36 वर्षीय शेतक:याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.  ठेलारी यांच्यावर बँकेचे 1 लाख रुपयांचे कर्ज होते. त्यात शेतात पिक न आल्याने कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून ते होते. त्यातून त्यांनी अखेर आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

Web Title: Suicide of the young farmer in Dhule district: committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.