मंगळवारी १०९ अहवाल पॉझिटिव्ह चार रुग्णांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 09:08 PM2020-08-18T21:08:26+5:302020-08-18T21:10:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :मंगळवारी आणखी १०९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच चार रुग्णांचा मृत्यू झाला. शिरपूर तालुक्यातील अर्थे ...

On Tuesday, 109 reported positive deaths of four patients | मंगळवारी १०९ अहवाल पॉझिटिव्ह चार रुग्णांचा मृत्यू 

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :मंगळवारी आणखी १०९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच चार रुग्णांचा मृत्यू झाला. शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील महिला, वाघाडी येथील पुरुष व धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील पुरुषाचा हिरे वैधकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर देवपूर येथील पुरुषाचा पुणे येथे मृत्यू झाला. मंगळवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ४६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील २६, साक्री तालुक्यातील २४, शिरपूर तालुक्यातील ११ व शिंदखेडा तालुक्यातील दोन  रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ५ हजार ८९५ इतकी झाली आहे.  

 

Web Title: On Tuesday, 109 reported positive deaths of four patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.