लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

‘ब्रिक्स’मधील समीकरणे! पुतिन यांचे जागतिक पातळीवरील महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न - Marathi News | Main Editorial Equations in BRICS is an attempt to highlight the global importance of Russian President Vladimir Putin | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ब्रिक्स’मधील समीकरणे! पुतिन यांचे जागतिक पातळीवरील महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न

युक्रेनमधील युद्धामुळे पाश्चिमात्य जगाने रशियावर मोठ्या प्रमाणावर टीका केली. रशियावर अनेक निर्बंध लादले. ...

राष्ट्रकुल स्पर्धेतून क्रिकेट, हॉकी वगळण्याचे राजकारण! भारतीय पारंगत असलेलेच खेळ का वर्ज्य? - Marathi News | The politics of excluding cricket and hockey from the Commonwealth Games! Why are the games that India is good at? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रकुल स्पर्धेतून क्रिकेट, हॉकी वगळण्याचे राजकारण! भारतीय पारंगत असलेलेच खेळ का वर्ज्य?

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा ज्या खेळांमध्ये दबदबा, नेमके तेच खेळ राष्ट्रकुलमधून वगळण्यात आले आहेत. यामागे राजकारणही असू शकते. ...

लेख: कॅनडाची नरमाई, भारत आपल्या भूमिकेवर ठाम! प्रचलित मार्ग सोडून कठोर भूमिका - Marathi News | Article: Canada's mildness, India insists on its position! A strict stance, leaving the conventional path | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: कॅनडाची नरमाई, भारत आपल्या भूमिकेवर ठाम! प्रचलित मार्ग सोडून कठोर भूमिका

१९८५ च्या कनिष्क दुर्घटनेपासून कॅनडाबद्दल भारताचा दृष्टिकोन मवाळ होता. आता मात्र नरेंद्र मोदी यांनी या देशाला शिंगावर घ्यायचे ठरवलेले दिसते. ...

किती चिखल करणार? निवडणुकीचा माहोल ‘नांदा साैख्य भरे’पासून ‘भांडा साैख्य भरे’पर्यंत... - Marathi News | Main Editorial on Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Political leaders changing parties lack of loyalty chaos | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किती चिखल करणार? निवडणुकीचा माहोल ‘नांदा साैख्य भरे’पासून ‘भांडा साैख्य भरे’पर्यंत...

पक्षांच्या फोडाफोडीमुळे राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. ...

लेख: बँका बुडण्याचे प्रमाण वाढत असताना ठेवींच्या सर्व रकमेला ठेव विम्याचे संरक्षण आवश्यक! - Marathi News | Featured Article All Deposits Need Deposit Insurance Protection As Bank Failures Rise! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: बँका बुडण्याचे प्रमाण वाढत असताना ठेवींच्या सर्व रकमेला ठेव विम्याचे संरक्षण आवश्यक!

ज्येष्ठ नागरिकांच्या ‘ठेव-विम्या’च्या मर्यादेत वाढ करावी, अशी विविध बँकांची मागणी आहे. पण खरे तर सर्वच रकमेवरील ठेव विम्यांना संरक्षण दिले गेले पाहिजे. ...

जम्मू-काश्मीर: येथे ‘लोक’ राहतात, ‘प्यादी’ नव्हे! अब्दुल्ला सरकार नवी सुरुवात करु शकेल? - Marathi News | Article on Jammu Kashmir new government of Abdullah BJP and democracy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जम्मू-काश्मीर: येथे ‘लोक’ राहतात, ‘प्यादी’ नव्हे! अब्दुल्ला सरकार नवी सुरुवात करु शकेल?

सहा वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने सरकार स्थापन झाले आहे. हे नवे सरकार नवी सुरुवात करू शकेल? आणि भाजप वचन पाळेल? ...

अधिक मुलांचे गणित! आंध्रचे चंद्राबाबू अन् तामिळनाडूचे स्टॅलिन यांच्या म्हणण्याचा अर्थ काय? - Marathi News | Main Editorial Andhra Pradesh CM Chandrababu Naidu Tamil Nadu CM Stalin and more children philosophy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अधिक मुलांचे गणित! आंध्रचे चंद्राबाबू अन् तामिळनाडूचे स्टॅलिन यांच्या म्हणण्याचा अर्थ काय?

दोघाही पालकांना काम केल्याशिवाय संसार चालविता येत नाही. अशा अवस्थेत मुलांना जन्माला घालणे शक्य होत नाही. ...

अन्वयार्थ लेख: गोवंश प्रेम... राज्यमातेचा सन्मान करताना राज्यमावशीचा दुस्वास नको! - Marathi News | Special Article on Indian Cow and Hybrid Cow Rajya Mata Gomata Maharashtra Government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ लेख: गोवंश प्रेम... राज्यमातेचा सन्मान करताना राज्यमावशीचा दुस्वास नको!

देशी गोवंश व संकरित गोवंश यात कुणाची निवड करायची, हा निर्णय पशुपालकांवर सोडला पाहिजे. त्याबाबतचा अभ्यास मात्र सर्वांसमोर ठेवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत! ...

विशेष लेख: उपाशीपोटी अभ्यास करणाऱ्या तरुणांची वणवण! ‘फूड स्कॉलरशिप’ अन् बरंच काही - Marathi News | Special article on Students preparing for MPSC are starving so food scholarship is needed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: उपाशीपोटी अभ्यास करणाऱ्या तरुणांची वणवण! ‘फूड स्कॉलरशिप’ अन् बरंच काही

ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांच्या अवस्थेचे सर्वेक्षण केले गेले, त्यातून हाती आलेल्या अस्वस्थ निष्कर्षांची नोंद! ...