लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

अर्जेंटिनाचं युद्ध आता पोपटांशी! - Marathi News | argentina war with parrots | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अर्जेंटिनाचं युद्ध आता पोपटांशी!

अर्जेंटिनामध्ये अचानक पोपटांची टोळधाड आली आहे. या हजारो पोपटांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडलं आहे. ...

'मराठी' न्यूनगंड, भयगंड आणि अपराधगंड दूर झाला, तरी पुरे! - Marathi News | marathi inferiority complex fear have been removed but enough | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'मराठी' न्यूनगंड, भयगंड आणि अपराधगंड दूर झाला, तरी पुरे!

भौतिक समृद्धीबरोबर आलेले किळसवाणे वैचारिक दारिद्र्य आणि मरगळ दूर करण्यासाठी 'अभिजात मराठी'ची नवी ऊर्जा कदाचित उपयुक्त ठरेल! ...

केवळ अद्वितीय... भारतीय सैन्याला सलाम! - Marathi News | only unique a salute to indian army | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केवळ अद्वितीय... भारतीय सैन्याला सलाम!

आपल्या देशात किमान एक जागा अशी आहे, जिथे प्रत्येक माणूस नतमस्तक होतो. आपली सेना ही ती जागा. प्रत्येक क्षेत्रात ते आपली कमाल दाखवतात. ...

पाडून टाका या भेदाच्या भिंती! कारागृहांतील कैदी अन् भयाण वास्तव  - Marathi News | tear down these walls of distinction | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाडून टाका या भेदाच्या भिंती! कारागृहांतील कैदी अन् भयाण वास्तव 

केवळ सुनावणी होत नसल्याने किंवा जामीन द्यायला कोणी येत नसल्याने तुरूंगात खितपत पडलेले कच्चे कैदी असोत, की न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कारावास भोगणारे अपराधी असोत, अजूनही भयंकर जातीभेदाचा सामना करत आहेत.  ...

ऑफिसातलं काम तुम्हाला ‘खात’ सुटलं आहे का? - Marathi News | Are you tired of office work, Death Cases increased | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऑफिसातलं काम तुम्हाला ‘खात’ सुटलं आहे का?

कामाचा ताण सहन न होऊन थेट आत्महत्येचं टोक गाठणाऱ्या तरुण स्त्री-पुरुषांच्या कहाण्या अलीकडे सातत्याने बातम्यांमध्ये झळकतात. नेमकं काय चुकतं आहे? ...

मिथुन, पागल पब्लिक आणि फाळके पुरस्कार - Marathi News | Mithun, Pagal Public and Phalke Awards | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिथुन, पागल पब्लिक आणि फाळके पुरस्कार

केले असतील मिथुनने ‘बी ग्रेड’ सिनेमे; पण ‘पब्लिक’त्याच्यासाठी पागल होती. बुद्धिजीवींनी नाकं मुरडली, तरी ‘फाळके पुरस्कारा’वर त्याचाही हक्क आहेच! ...

संपादकीय: अभिजात मराठी! - Marathi News | Editorial: Classic Marathi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: अभिजात मराठी!

अभिजात भाषा ठरवण्यासाठी प्रामुख्याने चार निकष लावले जातात. त्या भाषेचे वय सांगणारे दस्तऐवज सादर करावे लागतात. ...

ठरले ! काहीही झाले, तरी खुर्ची बिलकूल सोडायची नाही! - Marathi News | Decided! No matter what happens, don't leave the chair! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठरले ! काहीही झाले, तरी खुर्ची बिलकूल सोडायची नाही!

‘तपास संस्था घाईने लोकांना तुरुंगात धाडत असल्याबाबत’चे ताशेरे न्यायालयेच ओढत असताना ‘इंडिया आघाडी’तील मुख्यमंत्र्यांचे ‘ठरले’ आहे! ...

युती की आघाडी? - वारे कुणाच्या बाजूने? - Marathi News | mahayuti or mahavikas aghadi? - On whose side is the wind in Maharashtra assembly Election 2024? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युती की आघाडी? - वारे कुणाच्या बाजूने?

निवडणुकीच्या परीक्षेचा पेपर आजतरी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला अवघड दिसतो आहे. आता शेवटच्या महिनाभरात काय होते, ते पाहायचे!  ...