लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

निहोन हिदांक्यो, हिबाकुश व ‘सेंबाझुरू’ बनवणाऱ्या सादाकोची गोष्ट - Marathi News | The story of Nihon Hidankyo, Hibakush and Sadako who made 'sembazuru' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निहोन हिदांक्यो, हिबाकुश व ‘सेंबाझुरू’ बनवणाऱ्या सादाकोची गोष्ट

अण्वस्त्र हा शब्दच वर्ज्य ठरवून अण्वस्त्रमुक्त जगाचे स्वप्न पाहणाऱ्या निहोन हिंदाक्योचा नोबेल शांती पुरस्काराने सन्मान होणे हे ‘युद्धग्रस्तते’त आशेचे चिन्ह आहे. ...

विदर्भ विकासाचे महाद्वार - Marathi News | Gateway of Vidarbha Development nagpur mihan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदर्भ विकासाचे महाद्वार

पुढच्या वर्षी नागपुरात फाल्कन, राफेलची निर्मिती सुरू होईल. राजकीय वर्चस्व, हेवेदावे, नेत्यांची आपसातील स्पर्धा याचाही फटका आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला निश्चितपणे बसला. पुढे मिहानने बाळसे धरले, तरी  त्याचा पूर्ण क्षमतेने विकास होण्यासाठी सर्वा ...

सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात? - Marathi News | Editorial During the festival, the hands of the administration go to eat bananas | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?

सण-उत्सवांच्या काळात रस्त्यांवरून रुग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. इतक्या बेजबाबदार अतिक्रमणांची परवानगी कोण आणि का देते? ...

सायरस मिस्त्री प्रकरणाचा चटका... - Marathi News | Article about tata group and Cyrus Mistry case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायरस मिस्त्री प्रकरणाचा चटका...

रतन टाटा यांना 2016 मध्ये सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर करावे लागले. ही घटना टाटा समूहाच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखली जाते. रतन टाटांसाठी व्यक्तिशः हा निर्णय अतिशय क्लेशदायक होता... ...

बेवारस कुत्रा ४०० किलोमीटर अंतर कापून घरी येतो तेव्हा... - Marathi News | A Dog's Way Home When a stray dog comes home from a distance of 400 km | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेवारस कुत्रा ४०० किलोमीटर अंतर कापून घरी येतो तेव्हा...

एका कुत्र्याचे मालकावरील प्रेम, निष्ठा आणि आव्हानांचा सामना करण्याची त्याची क्षमता ही या कथेची बलस्थाने. त्यामुळेच हा सिनेमा थेट हृदयाला स्पर्श करतो. ४०० किलोमीटरचे अंतर बेला कसा पार करतो, हा अनुभव चित्रपट पाहूनच घेतला पाहिजे. ...

युद्धाचं एक वर्ष.. मृत्यूच्या तांडवातलं जगणं! - Marathi News | year of war and living in the agony of death | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युद्धाचं एक वर्ष.. मृत्यूच्या तांडवातलं जगणं!

दुर्दैवानं त्याचे सारे कुटुंबीयदेखील त्यात मारले गेले. आई, वडील, भाऊ, बहीण.. संपूर्ण परिवारात फक्त तो आणि त्याचा सात वर्षांचा धाकटा भाऊ एवढेच उरले.  ...

बाबासाहेब, बुद्ध धम्माचा मूल्यविचार आणि राज्यघटनेचे रक्षण - Marathi News | babasaheb ambedkar values of buddha dhamma and defense of the constitution | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाबासाहेब, बुद्ध धम्माचा मूल्यविचार आणि राज्यघटनेचे रक्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ धर्म बदलला नाही, तर नवा मूल्यविचार दिला. तो अधिक बळकट करण्याची जबाबदारी सर्वच संविधानप्रेमी लोकांची आहे. ...

संदलचे ठिकाण अन् मिठाईचा पत्ता बदलेल का? - Marathi News | bjp politics and haryana assembly election 2024 result and consequences on maharashtra assembly election 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संदलचे ठिकाण अन् मिठाईचा पत्ता बदलेल का?

हरयाणात सकाळी काँग्रेस पुढे होती अन् दुपारी भाजपची सत्ता आली. हरयाणात घडले तसे महाराष्ट्रात घडेल का, ही चर्चा आता सुरू झाली आहे. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षे; पुढची शंभर वर्षेही निश्चितच टिकेल, अधिक बलशाली होईल - Marathi News | hundred years of rss rashtriya swayamsevak sangh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षे; पुढची शंभर वर्षेही निश्चितच टिकेल, अधिक बलशाली होईल

शतकी वर्षात पाऊल ठेवत असलेल्या संघाने हिंदुंचे प्रभावशाली, आक्रमक संघटन उभे करताना ते अतिरेकी, अविवेकी होणार नाही, याची तेवढीच दक्षता घेतली. ...