लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

जळते आहे ते फक्त मणिपूर नाही! - Marathi News | Manipur which has been burning with communal violence for the past seventeen months has once again erupted in violence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जळते आहे ते फक्त मणिपूर नाही!

खरी विदारक बातमी मणिपूरची नाही, ती दिल्लीच्या निष्ठुरतेबद्दलची आहे. एका अख्ख्या राज्याकडे दुर्लक्ष करून पसरलेल्या सुन्न सन्नाट्याबाबतची आहे. ...

अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध - Marathi News | Editorial on Marxist Anura Kumara Dissanayake is the new President of Sri Lanka | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

गेल्या काही वर्षांत चीनने श्रीलंकेत हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. हंबनतोटा आणि अन्य प्रकल्पांमधून ते दिसून आले ...

अन्वयार्थ : नक्षली उपद्रवाचा बिमोड : सर्व बाजूंनी प्रयत्न हवेत! - Marathi News | Eradication of Naxalite menace Efforts are needed from all sides | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ : नक्षली उपद्रवाचा बिमोड : सर्व बाजूंनी प्रयत्न हवेत!

देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या ११० वरून ३४ इतकी खाली आली आहे. या आतंकाचा बीमोड करण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्नांची गती वाढवली पाहिजे. ...

देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता? - Marathi News | Why should politics be diverted in Ladu of Prasad at Tirupati Temple | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?

तिरुपती मंदिरात प्रसादाच्या लाडूंसाठी चरबी मिसळलेले तूप वापरले गेल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार आहे? ...

अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला - Marathi News | Editoail on BJP has re emerged to maintain the power of the Mahayuti government in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला

गांधीभूमी वर्ध्यात पीएम विश्वकर्मा योजनेची वर्षपूर्ती पंतप्रधानांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. ...

कामाच्या ताणाचे बळी टाळायचे असतील, तर... - Marathi News | Special article on Victims of work stress after Ana Sebastian Periyal died of overwork in Pune | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कामाच्या ताणाचे बळी टाळायचे असतील, तर...

मुद्द्याची गोष्ट : अर्न्स्ट अँड यंग (ईयू) या प्रतिष्ठित कंपनीत कामाला असणारी चार्टर्ड अकाउंटंट अना सबास्टीयन पेरियल या तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्यानंतर यावर चर्चा सुरू आहे. सोबतच तिच्या अंत्यसंस्कारांना कंपनीचा एकही माणूस न जाणे याचीही ...

कमाईचा नवीन सोपा मार्ग ‘आयपीओ’ - Marathi News | New easy way of earning money is IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाईचा नवीन सोपा मार्ग ‘आयपीओ’

यंदाचे वर्ष तर आयपीओ मार्केटसाठी भरभराटीचे ठरले आहे. ...

रुग्ण सुरक्षेसाठी एवढे कराच... - Marathi News | Patient safety needs to be given top priority in the healthcare system in India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रुग्ण सुरक्षेसाठी एवढे कराच...

१७ सप्टेंबरला रुग्ण सुरक्षा दिवस साजरा झाला. भारतासारख्या खंडप्राय देशात रुग्ण सुरक्षेला आरोग्य यंत्रणेत सर्वोच्च प्राधान्य दिले जाणे आवश्यक आहे... ...

थेट जिभेला चटके देण्याचा नवा बिझनेस जोरात होणार - Marathi News | Special artilce on Maharashtra political leaders are criticizing each other in low language | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थेट जिभेला चटके देण्याचा नवा बिझनेस जोरात होणार

महाराष्ट्रातल्या राजकारणात तसा फारसा उद्योग नसणाऱ्या काही राजकीय नेत्यांनी नवीन बिझनेस सुरू केला आहे..! ...