लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

‘ते’ लोक विरोधात आहेत? - मारून टाका त्यांना! - Marathi News | Special editorial on the Lebanon issue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ते’ लोक विरोधात आहेत? - मारून टाका त्यांना!

लेबनॉनमध्ये काय घडलं? सेलफोन वाजले, थरथरले आणि धडाधड स्फोटांचा धमाका उडाला! हे काय चाललंय? माणसं मारण्याची नवी तंत्रं? नवे कारखाने? ...

तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण - Marathi News | agralekh Assembly election aghadi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपाची काथ्याकूट सुरू असताना प्रत्येक निवडणुकीप्रमाणे तिसऱ्या आघाडीच्या नाट्यप्रयोगाची पहिली घंटा वाजली आहे. ...

आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे! - Marathi News | Editorial articles Even if the sky falls, justice must be done | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!

निरंकुश सत्ता आणि नागरिकांचे स्वातंत्र्य यांच्यामधील सुप्त संघर्षाचा निकाल अखेर स्वातंत्र्याच्या बाजूनेच लागेल याची निश्चिंती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे! ...

एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election Editorial Special Article | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?

७५ टक्के मतदारसंघांत किमान पाच तगडे इच्छुक आहेत. महायुतीकडून एक, दुसरा महाविकास आघाडीकडून लढेल, बाकीचे तिघे काय करतील? - बंड ! ...

निवडणुका अनेक, देश एक! - Marathi News | agralekh One Nation One Election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुका अनेक, देश एक!

ज्या देशात लोकसभेची निवडणूक सात टप्प्यांत होते, चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही एकाच वेळी घेता येत नाहीत, जिथे महानरपालिका- जिल्हा परिषद निवडणुका तीन-तीन वर्षे होत नाहीत, त्या देशाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा नारा देणे हे आश्चर्याचेच आहे! ...

कुलगुरूपदाची अवनती हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण - Marathi News | Editorial article decline of the viceroyalty is a sign of intellectual bankruptcy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुलगुरूपदाची अवनती हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण

गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी डॉ. अजित रानडे का नकोत? - दहा वर्षांचा अध्यापनाचा अनुभव नाही हे कारण हास्यास्पद, अन्य छुपा हेतू उघड करणारे आहे. ...

गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का? - Marathi News | Editorial Special Articles nitin gadkari is loved by everyone in Delhi Why is that? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?

नव्या संसद भवनातील त्यांच्या मंत्री कक्षात बरीच गर्दी असते. हा कक्ष सर्वांसाठीच खुला असतो. तिथे कुणालाही  सहज जाता येते. ...

दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला - Marathi News | Agralekh On Atishi Marlena Singh will be the new Chief Minister of Delhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला

आतिशी मार्लेना सिंह या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आता त्या देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री, तर सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतरच्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला. ...

वास्तुशास्त्राच्या नावाने वास्तूची वाताहत नको - Marathi News | Editorial article In the name of Vastu Shastra, do not destroy the architecture | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वास्तुशास्त्राच्या नावाने वास्तूची वाताहत नको

अगं अग्नीची दिशा आहे तिथे तुमची बेडरूम आहे. तुम्हा नवरा बायकोत रोज वाद, भांडणे होतील त्यामुळे...' ते ऐकताच आमच्या सौभाग्यवतीने मंद स्मित केले. ...