लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

भाजपा श्रेष्ठी अस्वस्थ, मित्रपक्षाची विरोधात भूमिका; चिराग पासवान यांच्या मनात काय? - Marathi News | BJP chiefs upset, stand against allies; What's in Chirag Paswan mind? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपा श्रेष्ठी अस्वस्थ, मित्रपक्षाची विरोधात भूमिका; चिराग पासवान यांच्या मनात काय?

सत्तारूढ आघाडीतील असा पाठिंबा देणारा त्यांचा एकमेव पक्ष होता. ...

गोव्याची ट्रिप ठरवताय? - जास्त पैसे मोजण्याची तयारी असू द्या... - Marathi News | Planning a trip to Goa? - Be prepared to pay more...DRS Means Deposit Refund Scheme is implemented in Goa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोव्याची ट्रिप ठरवताय? - जास्त पैसे मोजण्याची तयारी असू द्या...

गोव्यात ‘डीआरएस’ योजना लागू होते आहे. म्हणजे डिपॉझिट रिफंड स्कीम. विघटन न होणारी वस्तू खरेदी करतानाच जास्त पैसे द्यावे लागणार, ते परतही मिळणार! ...

संघ आता खरंच बदलतो आहे का अन् कसा?; वैचारिक शत्रूंना देतोय थेट उत्तर - Marathi News | Is the RSS really changing now and how?; Giving direct answers to ideological enemies | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संघ आता खरंच बदलतो आहे का अन् कसा?; वैचारिक शत्रूंना देतोय थेट उत्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले संपर्कजाल अधिक कौशल्याने विणू लागला आहे. हल्ली संघाचे नेते सार्वजनिक व्यासपीठावर दिसतात, याचे रहस्य काय? ...

भळभळत्या जखमा! मणिपूरमधील हिंसाचार रोखण्याची राज्य व केंद्राची खरेच इच्छा आहे का? - Marathi News | Editorial Article - Is Central and State Government Willing to Stop Violence in Manipur? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भळभळत्या जखमा! मणिपूरमधील हिंसाचार रोखण्याची राज्य व केंद्राची खरेच इच्छा आहे का?

उच्च न्यायालयाने राजकीय व सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या मैतेईंना आदिवासींचे आरक्षण देण्यासंदर्भात निर्देश दिल्यामुळे मूळ आदिवासी संतापले होते. ...

आरक्षणाबाबतची धोरणे बदलायची, तर घाई नको, अभ्यास हवा! - Marathi News | If you want to change the policies regarding reservation, don't rush, you need to study! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आरक्षणाबाबतची धोरणे बदलायची, तर घाई नको, अभ्यास हवा!

आरक्षणाबाबतच्या धोरणातील कोणताही बदल निराधार गृहीतकांद्वारे नव्हे, तर ठोस अभ्यासातून हाती लागलेल्या तथ्यांद्वारे निश्चित केला गेला पाहिजे, हे निश्चित! ...

बलात्काराचे राजकारण ही शरमेची गोष्ट; अशा गुन्ह्यांमध्ये राजकारणाची संधी शोधू नये - Marathi News | Rape politics is a shame; Political benefits should not be taken from such crimes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बलात्काराचे राजकारण ही शरमेची गोष्ट; अशा गुन्ह्यांमध्ये राजकारणाची संधी शोधू नये

बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये कोणीही राजकारणाची संधी शोधू नये. या विषयाचा राजकीय तमाशा केला जाणार नाही, हे पाहण्याची वेळ आली आहे! ...

दादांची ‘झाकली’ मूठ! अजितदादांचा वादा किती मर्यादित होता,  हे आता स्पष्ट होतंय - Marathi News | An editorial on the political situation of Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दादांची ‘झाकली’ मूठ! अजितदादांचा वादा किती मर्यादित होता,  हे आता स्पष्ट होतंय

उत्साही कार्यकर्ते ‘अजितदादा, एकच वादा!’ अशी नेहमी घोषणा देतात. एकदा वादा दिला (आश्वासन) तर दादा काम करणारच, असा त्यांना विश्वास आहे. इतका विश्वास असणाऱ्या अजितदादांना आता पुन्हा पराभवाला सामोरे जायला नको, असे का  वाटत असावे? ...

हल्ली लोक बचतीचे पैसे बँकांमध्ये का ठेवत नाहीत?; जाणून घ्या कारणं - Marathi News | Why people don't keep their savings in banks these days?; Know the reasons | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हल्ली लोक बचतीचे पैसे बँकांमध्ये का ठेवत नाहीत?; जाणून घ्या कारणं

२० ऑगस्ट १९९३ पूर्वी बचत खात्यावर सहा टक्के दराने व्याज मिळत असे. आता ते २.७० ते ३ टक्के इतके घसरले आहे, त्यावर कर सवलतही नाही ! ...

सण-उत्सवांची अशी पर्वणी जगात कुठेही नाही; जीवनाचा उत्सव करून त्यांचा आनंद घ्या - Marathi News | There is no such celebration of festivals anywhere in the world like india; Celebrate life and enjoy it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सण-उत्सवांची अशी पर्वणी जगात कुठेही नाही; जीवनाचा उत्सव करून त्यांचा आनंद घ्या

आपल्या प्रत्येक सणाच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि एक विचार असतोच. या सणांमध्ये लोकांना एकत्र आणण्याची जबरदस्त क्षमताही असते ! ...