लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

तीन वर्षे उशीर झाला, आता तरी जनगणना हाती घ्या! - Marathi News | Three years late, take the census now! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तीन वर्षे उशीर झाला, आता तरी जनगणना हाती घ्या!

भारतासारख्या खंडप्राय देशात दशवार्षिक जनगणना आर्थिक-सामाजिक विकासाचे एक प्रमुख साधन व आधार आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे देशाला परवडणारे नाही!  ...

विरोधकांशी लढाई नंतर, आधी मित्रांशीच पंगा! सगळेच सावध; कारण हा हिशेब फक्त जागांचा नाही, तर... - Marathi News | After the fight with the opponents, fight with the friends first! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधकांशी लढाई नंतर, आधी मित्रांशीच पंगा! सगळेच सावध; कारण हा हिशेब फक्त जागांचा नाही, तर...

जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठीची लढाई आपसातच खेळावी लागणार. हा हिशेब फक्त जागांचा नाही, त्याआडून येणाऱ्या मुख्यमंत्रिपदाचा आहे! ...

शिक्षण कोणाच्या मालकीचे?  शैक्षणिक वाटचालीवरच देशाचीही पुढची वाटचाल निर्भर - Marathi News | Who owns education?  The future progress of the country also depends on the educational progress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिक्षण कोणाच्या मालकीचे?  शैक्षणिक वाटचालीवरच देशाचीही पुढची वाटचाल निर्भर

‘आरटीई’ प्रवेशाला परवानगी दिल्यानंतर आता वर्गातील मुलांचे प्रमाण योग्य राहील का, हेदेखील शिक्षण खात्याने जाहीर करायला हवे. ...

तुम्ही ऐकलंत, ऐकून घेतलंत, तर तुमची मुलं बोलतील! - Marathi News | If you listen, listen, your children will talk! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुम्ही ऐकलंत, ऐकून घेतलंत, तर तुमची मुलं बोलतील!

आजूबाजूला जो उद्रेक चाललाय, त्याने मुलं भेदरली आहेत; पण आईबाप म्हणून आपल्याला काय करता येईल? मुलांशी कसा संवाद साधला येईल? ...

मित्रांचीच ‘लॅटरल एन्ट्री’... सरकार दोन पावले मागे! - Marathi News | 'Lateral entry' of friends... government two steps behind! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मित्रांचीच ‘लॅटरल एन्ट्री’... सरकार दोन पावले मागे!

तीन दिवसांपूर्वी अशा ४५ पदांसाठी आयोगाने काढलेली जाहिरात तीव्र राजकीय विरोधामुळे रद्द करावी लागली. विशेषत: केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या स्पष्ट भूमिकेची दखल सरकारला घ्यावी लागली. ...

राज्यातल्या देशी गायींचा सांभाळ, संशोधन महत्त्वाचे, कारण... - Marathi News | Care of indigenous cows in the state, research is important, because... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज्यातल्या देशी गायींचा सांभाळ, संशोधन महत्त्वाचे, कारण...

लालकंधारी, गवळाऊ, खिलार, डांगी आणि देवणी या आपल्या राज्यातील पशुपालकांनी सांभाळलेल्या गायींच्या स्थानिक प्रजातींवर लक्ष देण्याची गरज आहे. ...

बदलत्या हवेत भाजप दोन घरे मागे! मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय काहीही पुढे सरकणे अशक्य - Marathi News | BJP two houses behind in the changing air! Nothing can move forward without the support of allies | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बदलत्या हवेत भाजप दोन घरे मागे! मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय काहीही पुढे सरकणे अशक्य

सरकारने सावध पावले टाकण्याचे ठरवलेले असावे, हे आता स्पष्ट दिसते. मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय काहीही पुढे सरकणे शक्य नाही, हे उघड आहे. ...

ग्रामपंचायतींना कुलूप लावून गावगाडा ठप्प झाला आहे, कारण...  - Marathi News | Gram panchayats have been locked and the village train has come to a standstill because...  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्रामपंचायतींना कुलूप लावून गावगाडा ठप्प झाला आहे, कारण... 

विकासकामे थांबली आहेत. आवश्यक दाखल्यांचे वितरण, मूलभूत सेवा बंद आहेत. शहरात याची झळ बसत नसल्याने आंदोलनाची तीव्रता सरकारच्या लक्षात येत नाही.  ...

सुनीता विलियम्स यांची अंतराळातून सुटका कधी? - Marathi News | When will Sunita Williams be released from space? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुनीता विलियम्स यांची अंतराळातून सुटका कधी?

परतीच्या वाहनात बिघाड झाल्याने अंतराळवीर अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? ...