महायुती व महाविकास आघाडीच्या प्रचाराची ही एकंदरित दिशा मतदारांना किती भावते, कोणाला काैल मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ...
अपक्ष, बंडखोरांनी बड्या नेत्यांच्या नाकी दम आणला आहे. काँटे की टक्कर अगदी ‘घासून’ होते आहे. राज्यात काहीही होऊ शकते अशी स्थिती आहे. ...
अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार तर आहेच, तसा शिंदेसेनेचाही उमेदवार आहे; पण उद्धव यांनी विरोधात उमेदवार उभा केला, याची सल राज यांना अधिक दिसते. ...
निवृत्तीनंतर चंद्रचूड यांना एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
याबाबत न्यायालये का गप्प आहेत, अशी विचारणा होत होती. आता अशा सुजाण देशवासीयांच्या मनातील आक्षेपांची दखल सर्वोच्च न्यायालयाने या निकालात घेतली आहे. ...
शिक्षणाचे महत्त्व ग्रामीण आणि गरीब आई-बापांच्या लक्षात येऊ लागलेले असतानाच, शिक्षणाच्या संधी त्यांच्या हाताबाहेर जात आहेत. ...
माझ्या पक्षाच्या भुजबळांना तेव्हा मुख्यमंत्री करण्यापेक्षा गांधी-नेहरू विचारांचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होणे अधिक योग्य होते, असे पवार या मुलाखतीत सांगतात, तेव्हा त्यांच्या निर्णयाचा अर्थ नीटपणे लक्षात येतो. ...
वय आणि आजार यामुळे त्यांच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी त्यांचे धूर्त मन मुळीच सुस्तावलेले नाही, हे स्पष्ट दिसते आहे! ...
महाराष्ट्राचा आर्थिक नकाशा असा टराटरा फाटलेला असताना, महाराष्ट्र धर्म पाळून सर्वांना विकासाची समान संधी वगैरे देण्याचे आश्वासन कोठे या जाहीरनाम्यात दिसतच नाही. ...
महाडिकांच्या धमकीला महाराष्ट्रातील माता-भगिनी कितपत भीक घालतात, हे येत्या २३ तारखेला कळेलच; पण त्यांच्या वक्तव्यामुळे, त्यांचेच सर्वोच्च नेते ‘रेवडी संस्कृती’ म्हणून खिल्ली उडवतात, अशा सर्व लाभार्थी योजनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, हे मात्र निश्चित! ...