लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

अस्वस्थ शेजाऱ्यांचे कोंडाळे - Marathi News | Lokmat editorial about bangladesh political issues and violence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अस्वस्थ शेजाऱ्यांचे कोंडाळे

राजकीय संवाद संपल्यामुळेच बांगलादेश अराजकतेच्या गर्तेत सापडला असून, पंधरा वर्षे निर्वेध सत्ता उपभोगणाऱ्या शेख हसीना यांना सत्ता, राजपाट, वैभव सारे काही सोडून परागंदा व्हावे लागले.  ...

...तर बालाघाट डोंगररांगेत मराठवाडा सुजलाम करण्याची क्षमता, जाणून घ्या कसे? - Marathi News | The drought will not end on neighboring waters; potential in Balaghat hill range to give plenty of water in Marathwada | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर बालाघाट डोंगररांगेत मराठवाडा सुजलाम करण्याची क्षमता, जाणून घ्या कसे?

शेजाऱ्यांच्या पाण्यावर दुष्काळ हटणार नाही, मराठवाड्याच्या वायव्य-अग्नेय दिशेला पसरलेली बालाघाटाच्या डोंगररांगेत मराठवाडा सुजलाम करण्याची क्षमता आहे. ...

शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’ : कागदावरच्या आकड्यांचा खेळ - Marathi News | editorial artical Black Monday' in stock market: A numbers game on paper | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’ : कागदावरच्या आकड्यांचा खेळ

जपानमधील महागाई आणि त्यांच्या येन या चलनात आलेली मोठी घसरण अशी अनेक नकारात्मक कारणे त्या-त्या देशांतील  शेअर बाजारांना खाली खेचत आहेत. याचा परिणाम इतर देशांतील बाजारांवर होत आहे. ...

अजाण मुलांना ‘गुन्हेगार’ होण्यापूर्वी वाचवता येईल? - Marathi News | editorial artical Can unsuspecting children be saved before they become 'criminals'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अजाण मुलांना ‘गुन्हेगार’ होण्यापूर्वी वाचवता येईल?

१६ ते १८ या वयोगटातील मुले संशयित असलेल्या गुन्ह्यांची संख्या देशभरात वाढते आहे. या प्रश्नाबाबत पोलिसांनी संवेदनशील असले पाहिजे. ...

रक्तरंजित बांगला क्रांती; रविवारी ‘चलो ढाका’ या असहकार चळवळीत हजारो तरुण सहभागी - Marathi News | agralekh Confusion in Bangladesh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रक्तरंजित बांगला क्रांती; रविवारी ‘चलो ढाका’ या असहकार चळवळीत हजारो तरुण सहभागी

शेख हसीना यांचाही संयम सुटला होता. आंदोलन करणारे विद्यार्थी नाहीत, दहशतवादी आहेत असे वक्तव्य सरकारने असहकार चळवळ सुरू होत असताना केले. परिणामी, गेल्या रविवारी ‘चलो ढाका’ या असहकार चळवळीत हजारो तरुण सहभागी झाले. ...

इंडेक्सेशन रद्द करणे फायद्याचे कसे, हे सरकार सांगेल का? - Marathi News | Will the government tell us how the cancellation of indexation is beneficial? long term property sale benefit more taxable | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंडेक्सेशन रद्द करणे फायद्याचे कसे, हे सरकार सांगेल का?

भांडवली नफ्यासंबंधीच्या बदलांमुळे सरकारच्या उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित आहे. इंडेक्सेशनची तरतूद रद्द करून कराचा दर कमी करणे करदात्यांच्या हिताचे आहे? ...

मृत्यूचे हे तांडव कुठवर चालत राहील? भूस्खलन, युद्ध... कोणालाच त्याची फिकीर नाही - Marathi News | Where will this death spree continue? Landslides, wars... nobody cares | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मृत्यूचे हे तांडव कुठवर चालत राहील? भूस्खलन, युद्ध... कोणालाच त्याची फिकीर नाही

वायनाडपासून हिमालयापर्यंत निसर्गाचे थैमान सुरू आहे. तिकडे इस्रायल- हमासच्या युद्धात इराण, तुर्कस्तान, लेबनान व अमेरिकेनेही उडी घेतली तर? ...

संपादकीय: पश्चिम घाटाचा इशारा, चौपदरीकरणासाठी, घाटरस्त्यांसाठी मोडतोड चालू... - Marathi News | Editorial: Western Ghats Alert, Demolition Continues for Quadruple, Ghat Roads... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: पश्चिम घाटाचा इशारा, चौपदरीकरणासाठी, घाटरस्त्यांसाठी मोडतोड चालू...

महाराष्ट्रात चौपदरीकरणासाठी, घाटरस्त्यांसाठी मोडतोड चालू आहे. ती खूप हानिकारक आहे. पश्चिम घाटाच्या पर्यावरणावर भारत उभा आहे. त्याच्या संवर्धनासाठी किंमत मोजावीच लागेल. त्याला ओरबाडून चालणार नाही. ...

टोकाची राजकीय आक्रमकता काय कामाची? - Marathi News | What is the use of extreme political aggression? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टोकाची राजकीय आक्रमकता काय कामाची?

Politics : राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या तरुणवर्गाने उद्दिष्टप्राप्तीचे भान राखणे गरजेचे ...