लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

...असे हे क्रांतीचे उमाळे! लोकसभा निवडणूक आटोपली, आता विधानसभेचे वेध - Marathi News | such revolution lok sabha election are over now focus on maharashtra assembly elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...असे हे क्रांतीचे उमाळे! लोकसभा निवडणूक आटोपली, आता विधानसभेचे वेध

हे सारे उघडपणे महाविकास आघाडीसाठी सुरू असल्याने महायुतीमधून, विशेषत: भाजपकडून अपेक्षेनुसार आरोपांचा समाचार घेतला जात आहे. असो!  ...

परिवारातील आग कशी विझवायची? भाजप आणि संघातील वादाचा नवा अध्याय संपता संपेना - Marathi News | How to extinguish the fire in the family? The new chapter of controversy between BJP and RSS Sangh is never ending | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परिवारातील आग कशी विझवायची? भाजप आणि संघातील वादाचा नवा अध्याय संपता संपेना

BJP Vs RSS: भाजपला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही, असे नड्डा बोललेले, तेवढ्यावरच हे थांबलेले नाही... संघपरिवाराला मतभेद नवीन नाहीत; पण यंदा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुरू झालेला वादाचा अध्याय अद्याप संपलेला नाही. ...

संपादकीय : 'नीट' नेटकी झाडाझडती; न्यायालय म्हणतेय पेपर फुटला, सरकार म्हणतेय नाही... - Marathi News | Editorial : Neet Exam The court says the paper was leak, the government says no... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : 'नीट' नेटकी झाडाझडती; न्यायालय म्हणतेय पेपर फुटला, सरकार म्हणतेय नाही...

सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिलासा देताना एनटीएच्या कारभाराची लक्तरे देशाच्या वेशीवर मांडली आहेत. ...

प्रस्थापित राजकारणाला आव्हान देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न ! - Marathi News | The question of the existence of Shetakari Kamgar Paksha, which challenges the established politics! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रस्थापित राजकारणाला आव्हान देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न !

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रदीर्घकाळ ज्या राजकीय पक्षांचा प्रभाव राहिला त्यात काँग्रेसनंतर शेकापचा नंबर लागतो. ...

सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी वारंवार का येते? - Marathi News | Why do public health emergencies occur so frequently? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी वारंवार का येते?

स्वाइन फ्लू, कोरोना, झिका.. अशा एकामागोमाग येणाऱ्या साथी मानवी आरोग्याची परीक्षा घेतात. व्यायाम, प्रतिकारशक्तीअभावी आपण त्यांचे सोपे सावज बनतो..  ...

मोदी यांची बदलाऐवजी सातत्याला पसंती ! - Marathi News | Modi prefers continuity instead of change in Budget 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी यांची बदलाऐवजी सातत्याला पसंती !

भारतीयांनी यंदा सातत्याच्या बाजूने कौल दिला. नीती आयोगाव्यतिरिक्त मोदी यांनी स्वतःच्या कार्यालयातील महत्त्वाची पदेही यावेळी बदललेली नाहीत. ...

सत्तेची समझोता एक्स्प्रेस ! पूर्णत: स्वबळावर सत्तेवर नसल्याचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात  - Marathi News | Editorial: Power settlement express! This year's budget reflects that BJP is not in power on its own  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तेची समझोता एक्स्प्रेस ! पूर्णत: स्वबळावर सत्तेवर नसल्याचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात 

भाजपच्या जाहीरनाम्यात, म्हणजे ‘मोदी की गॅरंटी’मधील GYAN म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता व नारी या चार घटकांसाठी सरकारने पायघड्या अंथरल्याचे दाखविले गेले आहे. प्रत्यक्षात ही समझोता एक्स्प्रेस आहे. ...

प्रशासकीय ‘अनास्था’ आणि ‘प्रदूषणा’ला आळा आवश्यक - Marathi News | Administrative 'apathy' and 'pollution' must be curbed, article on IAS Pooja Khedkar fake certificates | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रशासकीय ‘अनास्था’ आणि ‘प्रदूषणा’ला आळा आवश्यक

आपली प्रशासकीय व्यवस्था इतकी भुसभुशीत आहे का, की ती कुणीही, कशीही वाकवावी? प्रशासकीय पद्धतीत एकवाक्यता आणणे अशक्य आहे का? ...

मराठीवरील ‘आपले’ प्रेम बेगडी आहे का? - Marathi News | Is 'your' love for Marathi misplaced? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठीवरील ‘आपले’ प्रेम बेगडी आहे का?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. आजवर तसे होताना दिसलेले नाही.  ...