लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

आजचा अग्रलेख: शक्तिपीठ मार्गाचा घाट! - Marathi News | Today editorial on Shaktipeeth Marga state government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: शक्तिपीठ मार्गाचा घाट!

कोणत्याच शक्तिपीठाला जाण्यासाठी नवा मार्ग तयार करण्याची गरज नाही. केवळ कंत्राटी धार्जिणे कामे काढून लोकांवर आर्थिक बोजा वाढविण्याचे उद्योग आहेत. ...

विशेष लेख: निवडणुकीतील पराभव इतका जिव्हारी का लागतो? - Marathi News | Special Article Why is election defeat so painful | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: निवडणुकीतील पराभव इतका जिव्हारी का लागतो?

लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष, गट, जात किंवा नेत्याचा पराभव झाल्याने निराश झालेल्या काही तरुणांनी आत्महत्या केल्या. याला ‘जबाबदार’ कोण? ...

विशेष लेख: RSSने आधी आसूड ओढले, आता मलमपट्टी! - Marathi News | Special Article on RSS bjp dispute | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: RSSने आधी आसूड ओढले, आता मलमपट्टी!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधले वादळ आता शमले आहे. या विषयावर काथ्याकूट होत राहील, असे वाटणाऱ्यांच्या इच्छेवर पाणी पडले. ...

आजचा अग्रलेख: माणुसकीची ‘आरती’ विझली.. - Marathi News | Todays editorial on vasai aarti yadav murder case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: माणुसकीची ‘आरती’ विझली..

पुण्यात अशाच घटनेत लेशपाल जवळगे व हर्षद पाटील नावाच्या तरुणांनी एका मुलीचा जीव वाचविला होता. तेव्हा, दोघांचे जागोजागी सत्कार झाले होते. ...

विशेष लेख: शेततळी आणखी किती निष्पाप मुलांचे बळी घेणार? - Marathi News | Special Article How many more innocent children will the farms kill | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शेततळी आणखी किती निष्पाप मुलांचे बळी घेणार?

शालेय मुले शेततळ्यात पडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना राज्यभर वाढताहेत; पण प्रशासन याबाबत गंभीर नाही. यासाठी शासकीय उपाययोजनांची नितांत गरज आहे. ...

विशेष लेख: राजकीय बाजारपेठेत जातीय झेंड्यांचा वरचष्मा - Marathi News | Featured article The supremacy of communal flags in the political marketplace | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: राजकीय बाजारपेठेत जातीय झेंड्यांचा वरचष्मा

प्रत्येक निवडणुकीत जातींचे राजकीय महत्त्व मात्र वाढते आहे. गुणवत्तेला नव्हे, तर जातीला महत्त्व येऊन सत्तेचा मार्ग प्रशस्त केला जात आहे. ...

आजचा अग्रलेख: कोणता ‘धडा’ घ्यावा? - Marathi News | Todays editorial What lesson to learn neet exam scam and ncert | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: कोणता ‘धडा’ घ्यावा?

पाठ्यपुस्तकात केवळ अयोध्या विवाद न लिहिता केवळ अयोध्या विषय लिहिल्याने इतिहास पुसला जात नाही. ...

विशेष लेख: NEET भविष्यात खरंच 'नेटकी' होईल ? - Marathi News | Special Article on NEET exam scam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: NEET भविष्यात खरंच 'नेटकी' होईल ?

८५ टक्के जागांवर राज्यांनी आपले प्रवेश करायचे आहेत, तर मग राज्यांची स्वायत्तता काढून केंद्रीकृत प्रवेश परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांवर कशासाठी? ...

विशेष लेख: भिक्षा पात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे॥ - Marathi News | Special article on announcement of Rs 20 thousand subsidy to Dindi by the government for Ashadhi Wari | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: भिक्षा पात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे॥

आषाढी वारीसाठी शासनाने दिंड्यांना २० हजार रुपये अनुदानाची घोषणा केली आहे. त्यावरून वारकरी संप्रदायात मत-मतांतरे सुरू झाली आहेत. ...