लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यावर गुजरातची तहान आपण का भागवावी ? - Marathi News | Why should we quench the thirst of Gujarat on the right water of Maharashtra? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यावर गुजरातची तहान आपण का भागवावी ?

गुजरातेतील कच्छ, सौराष्ट्र सुजलाम करण्यासाठी गोदावरी, तापी खोऱ्यातील प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पाणी तिकडे नेण्याचा घाट घातला जातोय. ...

अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम - Marathi News | Confusion of students and parents regarding engineering admissions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम

अभियांत्रिकी पदवीसाठी नेमका कुठे प्रवेश घ्यावा, याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये बऱ्याचदा संभ्रम असतो. त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात गोंधळही होतो. ...

विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण? - Marathi News | Who exactly is the Natwarlal in the NEET exam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?

इतक्या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांमध्ये जर इतके गैरप्रकार होत असतील, तर कसली नवी पिढी आपण घडवत आहोत? ...

आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी - Marathi News | Todays editorial Smart meter and Assembly elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी

स्मार्ट मीटर बसविण्याकरिता आम्ही ग्राहकांकडून रक्कम घेणार नाही, असा दावा महावितरण करत आहे. मात्र, हे मीटर बसविण्याकरिता येणाऱ्या १२ हजार कोटी रुपये खर्चापैकी ३० टक्के रकमेचा बोजा ग्राहकांवर पडणार ही काळ्या दगडावरील रेष आहे. ...

सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा! - Marathi News | Expected to pave the way for development now, Buldhana | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!

विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्यापूर्वी कामाला लागणे आव्हानाचे ...

विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर! - Marathi News | Flying landing of the plane the distance of one breath | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!

विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर! ...

अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..? - Marathi News | atul kulkarni article Anna hajare did you give a clean chit to our ajit pawar or not | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

अण्णा, तुमच्याकडून आमच्या अपेक्षा असताना तुम्ही आमच्या दादांना क्लीनचिट दिली की नाही, हे स्पष्ट केले तर बरे होईल. ...

विशेष लेख: वकिलांना ग्राहक कायद्यातून सूट देणे न्याय्य? - Marathi News | Exemption of lawyers from consumer law justified? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: वकिलांना ग्राहक कायद्यातून सूट देणे न्याय्य?

ज्ञानावर आधारलेली सेवा देताना त्या सेवेचे मूल्य आकारले जाते. अशा सेवादाराशी ग्राहकांचे संबंध मालक-नोकर असे नक्की नसतात ! ...

आजचा अग्रलेख: बेजबाबदारीचा 'स्फोट' - Marathi News | Today's Editorial: 'Explosion' of irresponsibility | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: बेजबाबदारीचा 'स्फोट'

Nagpur Blast News: नागपूर शहराच्या अवतीभोवती कारखान्यांमध्ये हाताळली जाणारी स्फोटके, तिथे वापरला जाणारा दारूगोळा शोभेचा नाही तर अगदी लष्करात किंवा खाणींमध्ये वापरला जाणारा असून, तो तिथे काम करणाऱ्या गोरगरीब मजुरांसाठी जीवघेणा ठरत आहे. ...