लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार? - Marathi News | Synopsis of What will India do which is currently young become 'old' in 2050 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?

लोकसभा निवडणुकीत महिला, युवक, शेतकऱ्यांबाबत थोडं तरी बोललं गेलं. ते भाग्य ज्येष्ठ नागरिकांच्या वाट्याला आलं नाही. कारण माहितीचा अभाव! ...

विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान? - Marathi News | Special article on Ruling Government, elections and Artificial Intelligence use of Science | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?

कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या साधनांवर नियंत्रण मिळविण्यात सत्ताधीश किंवा सत्ताकांक्षी उत्सुक असतातच! म्हणूनच हा विषय अधिक गंभीर होऊन बसतो. ...

अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी - Marathi News | Main Editorial on Donald Trump Stormy Daniel and US Presidential Elections 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी

अर्थात ट्रम्प हे काही गपगुमान राहणारे व्यक्तिमत्त्व नाही. ज्यांच्या समक्ष खटला सुरू आहे, त्या न्यायाधीशांवरच भ्रष्ट असल्याचा ठपका ठेवत, वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. ...

लोकसभा २०२४ विशेष लेख:  निवडणुकीच्या धामधुमीतून हरवला तरुण मतदार - Marathi News | Lok Sabha 2024 Special Article: Young voters lost in election hype | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभा २०२४ विशेष लेख:  निवडणुकीच्या धामधुमीतून हरवला तरुण मतदार

ज्यांचे भविष्य निवडणुकीत सर्वांत जास्त गुंतलेले आहे त्या तरुणांनी मतदानात रस दाखवला नाही, याचे कारण काय असावे? ...

मतदानाच्या निकालानंतर यांचे आणि त्यांचे काय होईल? पण एकमेकांच्या नावाने शिमगा अटळ! - Marathi News | Lok Sabha Election 2024 | Special Article: What will happen to after the poll results? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मतदानाच्या निकालानंतर यांचे आणि त्यांचे काय होईल? पण एकमेकांच्या नावाने शिमगा अटळ!

काँग्रेस वाढली तर भाजपची अडचण होईल, ठाकरे वाढले तर शिंदे हैराण! शरद पवार भारी ठरले तर अजित पवारांची डोकेदुखीही बरीच वाढेल. ...

अग्रलेख: परत परत 'ससून'च! रुग्णालयाला थोर वारसा, पण अस्वस्थ करणारा घटनांचा आरसा - Marathi News | Main Editorial on Sassoon Hospital Pune its history Lalit Patil Drugs Case Porsche Car Accident Case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परत परत 'ससून'च! रुग्णालयाला थोर वारसा, पण अस्वस्थ करणारा घटनांचा आरसा

ललित पाटील आणि विशाल अग्रवाल प्रकरणात पुण्याच्या हजारो गरिबांसाठी आशेचा किरण असलेल्या आणि या गरिबांना जीवनदान देणाऱ्या ससून रुग्णालयाची मात्र नाचक्की झाली. ...

अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट? - Marathi News | Special Article on Jungle Safari including Tiger sight seeing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?

वाघ ही जंगलात जाऊन बघायची ‘गंमत’ नाही...त्यामुळे त्यासाठी वाट्टेल ते करायला सोकावलेल्या उद्धट माणसांनी जंगलापासून लांब राहावे, हे बरे! ...

विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील? - Marathi News | Featured Article Under 220, 250 to 260, or 300 to 350? how much will BJP get exactly in Lok Sabha Election 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मते-मतांतरे खूपच असली, तरी भाजप सर्वात मोठा पक्ष असेल, यावर एकमत दिसते.. तर, ‘किती’ मिळतील? ...

अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ - Marathi News | Main Editorial on Human Trafficking especially girl child | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ

सामाजिक विषमतेचा गैरफायदा तस्करांच्या टोळ्या घेतात ...