लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

टंचाई समजता यावी, काळाबाजार मात्र नको! - Marathi News | Scarcity should be understood, but not the black market! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टंचाई समजता यावी, काळाबाजार मात्र नको!

Agriculture : बियाणे टंचाईचा सामना करावा लागत असल्याने नाराजीचा सूर उमटणे स्वाभाविक ठरले आहे. ...

विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल - Marathi News | Chemical, not organic, natural farming is best for toxin-free food grains-Gujarat Governor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

‘लोकमत’ला खास मुलाखत देताना गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अनेक महत्त्वाचे विषय मांडले ...

विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात - Marathi News | Special Article on How much to give CET as College life ends due to stress exams | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात

नीट, जेईई, एमएचटी-सीईटीची कटकट नको म्हणून आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या पारंपरिक अभ्यासक्रमांमधील करिअरच्या वाटा चोखाळणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सीईटी देणे बंधनकारक झाले आहे. ...

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..? - Marathi News | Pune Porsche Car Accident Case Special Article on Did Bala Really killed two people | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?

पोर्शेसारखी भारी कार चालवताना, तुझ्या कारचा धक्का लागून दोन मुलं गेली. याचे तू वाईट वाटून घेऊ नकोस... वाईट वाटून घ्यायला त्यांचे नातेवाईक समर्थ आहेत. ...

विचारी मनांसाठी आधार आणि तरुण लिहित्या हातांसाठी उमेद! - Marathi News | Support for thoughtful minds and hope for young writing hands | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विचारी मनांसाठी आधार आणि तरुण लिहित्या हातांसाठी उमेद!

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११९ वा वर्धापन दिन दि. २६ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मराठी साहित्यविश्वाच्या या आधारवडाने दिलेल्या सुखद सावलीची चर्चा! ...

आपले मत खरेच ‘आपले’ राहील का? - Marathi News | Will our vote really remain ours | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपले मत खरेच ‘आपले’ राहील का?

अपप्रचाराचा विषाणू इंटरनेटवरील माहिती प्रवाहात घुसवून आशा आणि भयप्रेरणांना गोंजारून एकेका व्यक्तीला लक्ष्य करणे, आता सहज शक्य आहे.  ...

डोंबिवली ‘ब्लास्ट’ - Marathi News | Editorial about Dombivli Blast | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोंबिवली ‘ब्लास्ट’

डोंबिवलीकर गुढीपाडव्याची शोभायात्रा काढून ढोल-ताशे बडवण्यात आणि दिवाळी पहाट कार्यक्रमात सुश्राव्य संगीताच्या मैफिलीत माना डोलावून स्वत:चे मनोरंजन करून घेतात. मात्र वास्तवात डोंबिवली हे आपोआप वाढलेले शहर आहे. दादरच्या हिंदू कॉलनीसारखे किंवा चंडीगड शहर ...

कपड्यांना इस्त्री कशाला करता? सुरकुत्या छान असतात की! - Marathi News | Why do you iron clothes Wrinkles are nice | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कपड्यांना इस्त्री कशाला करता? सुरकुत्या छान असतात की!

आपल्या सर्व , विद्यार्थ्यांनी दर सोमवारी इस्त्री न केलेले कपडे वापरायचे, असा उपक्रम ‘सीएसआयआर’ या संस्थेने नुकताच सुरू केला आहे, त्यानिमित्ताने! ...

भाऊ, राज्यात काय होईल? कोण जिंकेल? - Marathi News | Brother, what will happen in the kingdom? Who will win | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाऊ, राज्यात काय होईल? कोण जिंकेल?

सगळ्या प्रमुख पक्षांच्या ताटात थोडेथोडे पडेल, एक ताट पंचपक्वान्नाचे तर दुसरे ताट रिकामे अशी स्थिती नसेल, असे एकूण चित्र दिसते आहे! ...