लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

विशेष लेख: सर्वांना शरद पवारांच्या गाडीत का बसायचे आहे? - Marathi News | Special Article Why Everyone Wants to go with Sharad Pawars ncp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: सर्वांना शरद पवारांच्या गाडीत का बसायचे आहे?

फडणवीस-अजित पवारांचे राजकारण छेदण्याचा थोरल्या पवारांचा प्रयत्न; पण शिंदेंना हात न लावणे ही राजाला सोडून प्रधानाला टिपण्याची खेळी आहे! ...

आजचा अग्रलेख: राजे, आम्हाला माफ करा! - Marathi News | Todays editorial on shivaji maharaj statue collapse and politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: राजे, आम्हाला माफ करा!

मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राहिलेले खासदार नारायण राणे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते व त्यांच्या मुलांनी राजकोट किल्ला आमच्या इलाख्यात येतो, त्यामुळे बाहेरच्यांना येथे येण्याचा अधिकार नाही, अशी टोळीबाज भूमिका घेतली. ...

विशेष लेख: दिल्लीत (पुन्हा) सुरू झाली ज्योतिषांची चलती, कारण... - Marathi News | Special Article Astrologers movement restarted in Delhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: दिल्लीत (पुन्हा) सुरू झाली ज्योतिषांची चलती, कारण...

चांगले डावपेच आखले तर भाजप पराभूत होऊ शकतो, हे लक्षात आल्याने राजकीय वर्तुळात धंदा बसलेले ज्योतिषी पुन्हा कामाला लागले आहेत! ...

आजचा अग्रलेख: आधी मुलगा सुधारा! - Marathi News | Today editorial on Badlapur case and gender discrimination | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: आधी मुलगा सुधारा!

लिंगभेदाची मानसिकता खोलवर रुजलेल्या समाजाला न्यायालयाने काही मूलभूत प्रश्न विचारले आहेत. आपण सगळी बंधने महिलांवरच का टाकतो, हा त्यातील मुख्य प्रश्न आहे. ...

विशेष लेख: शहरांमधल्या वाढत्या झोपडपट्ट्यांचे काहीच का होत नाही? - Marathi News | Special Article Why Nothing Happens about Growing Slums in Cities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शहरांमधल्या वाढत्या झोपडपट्ट्यांचे काहीच का होत नाही?

शहरीकरणानंतर वाढणाऱ्या घरांच्या किमती आणि झोपडपट्टीत राजकीय पक्षांना दिसणाऱ्या मतपेढ्या, यामुळे जगाच्या अंतापर्यंत झोपडपट्टीमुक्ती दिवास्वप्नच ठरेल! ...

विशेष लेख: एक पाऊल मागे आणि दोन पावले पुढे! - Marathi News | Special Article on pm narendra modi One Step Back and Two Steps Forward | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: एक पाऊल मागे आणि दोन पावले पुढे!

स्वत:च्या सामर्थ्याबद्दलचा अढळ विश्वास ही मोदींची खासियत! तिसऱ्या कार्यकाळातील गेल्या तीन महिन्यांत मोदींचे हे रूप बदलत चाललेले दिसते! ...

आजचा अग्रलेख: आरपारची लढाई - Marathi News | Today editorial on Russia Ukraine War | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: आरपारची लढाई

रशियासमोर युक्रेन टिकणार नाही, युरोपियन राष्ट्रांची मदत पोहोचेपर्यंत युक्रेन पांढरे निशाण फडकावेल, असे अनुमान वर्तविण्यात आले होते. मात्र, युक्रेनने शस्त्रे खाली ठेवली नाहीत. ...

आजचा अग्रलेख: नोकर भरतीत लबाड दिव्यांग! - Marathi News | Todays editorial Divyang job recruitment scam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: नोकर भरतीत लबाड दिव्यांग!

प्रशिक्षणार्थी आयएएस पूजाताईंच्या 'खोडकर 'पणामुळे बनावट दिव्यांग हे अगदी 'आयएएस' पदापर्यंत पोहोचले की काय? अशी शंका उत्पन्न झाली आहे. ...

विशेष लेख: युद्ध सुरू असताना नरेंद्र मोदी युक्रेनला का गेले? - Marathi News | special artical Why did Narendra Modi go to Ukraine when the war was going on | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: युद्ध सुरू असताना नरेंद्र मोदी युक्रेनला का गेले?

रशियाच्या दौऱ्यानंतर केवळ एक महिन्याच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युक्रेनला जाणे शांतता करार होण्याची आशा निर्माण करत आहे काय? ...