लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

ना नेता, ना नीती, ना नारा! काँग्रेसचा नन्नाचा पाढा?; स्वबळावर बहुमत मिळवणं अशक्य - Marathi News | Special Article - For the first time in the Lok Sabha elections, Congress is contesting less than 330 seats, it is impossible to get elected on its own | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ना नेता, ना नीती, ना नारा! काँग्रेसचा नन्नाचा पाढा?; स्वबळावर बहुमत मिळवणं अशक्य

या निवडणुकीत काँग्रेस कमी जागा लढवत आहे, याचे कारण एकच करिश्मा असलेला नेता, सुस्पष्ट नारा आणि नेमकी नीती नसणे! ...

पहिल्या फेरीत झटका बसलाय; विषारी भाषणे फुग्यात हवा भरू शकतील? - Marathi News | Special Article - Low polling in the first phase has raised BJP's anxiety, making Modi emotional | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पहिल्या फेरीत झटका बसलाय; विषारी भाषणे फुग्यात हवा भरू शकतील?

पंतप्रधान असत्य बोलले ही बातमी नाही, जे सर्वांना दिसते आहे  त्याची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिली, ही खरी बातमी आहे! ...

टोरंटोत सुखद भूकंप ! काही महिन्यांत भारताला मिळू शकतो नवा जगज्जेता - Marathi News | Editorial - Gukesh D can become India's new world champion after a successful performance in Toronto chess tournament | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टोरंटोत सुखद भूकंप ! काही महिन्यांत भारताला मिळू शकतो नवा जगज्जेता

गेल्या वर्षी थेट जिवंतपणी दंतकथा बनलेल्या विश्वनाथन आनंदला मागे टाकून गुकेश भारताचा क्रमांक एकचा खेळाडू बनला. ...

लहान मुलांना शाळेत कधी बोलवावे, याचा घोळ! - Marathi News | Special Article - The School Education Department has issued a circular that the students of class 1 to 4 should start school at 9 am or later | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लहान मुलांना शाळेत कधी बोलवावे, याचा घोळ!

प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा शासनाचा निर्णय विद्यार्थी हिताचा भासत असला तरी सदर निर्णय संबंधित शाळांवर सोडणे जास्त हितावह ठरेल. ...

दुबईच्या वाळवंटात महापूर कसा आला?; १९४९ नंतर पडलेला हा सर्वाधिक पाऊस - Marathi News | Special Article - Heavy rains in Dubai, how the floods caused so much rain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुबईच्या वाळवंटात महापूर कसा आला?; १९४९ नंतर पडलेला हा सर्वाधिक पाऊस

वाळवंटात मुसळधार पाऊस पडतो तेव्हा काय होते, याचा प्रत्यय नुकताच दुबईत आला. वाळवंटी प्रदेशात अचानक महापूर उद्भवण्याचे कारण काय? ...

‘४९८-अ’ हीच शिक्षा! संरक्षणासाठी मिळालेल्या अस्त्राचा गैरवापर हाेता कामा नये - Marathi News | Editorial - Article 498A should not be misused as a law protecting women | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘४९८-अ’ हीच शिक्षा! संरक्षणासाठी मिळालेल्या अस्त्राचा गैरवापर हाेता कामा नये

अलीकडे या कलमाचा वापर संरक्षण मिळवून घेण्याबराेबरच सासरच्या मंडळींना त्रास देण्याच्या हेतूने तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशी चर्चा सातत्याने हाेताना दिसते. ...

निवडणुकीच्या कामासाठी चिडचिड अन् नाराजीही; कर्मचारी उपलब्ध करून घेताना नाकीनऊ यावेत?  - Marathi News | Manpower required for Lok Sabha elections is insufficient, employees are upset | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुकीच्या कामासाठी चिडचिड अन् नाराजीही; कर्मचारी उपलब्ध करून घेताना नाकीनऊ यावेत? 

महाराष्ट्रात कर्मचारी उपलब्ध करताना निवडणूक विभाग मेटाकुटीला आला आहे. निवडणुकांसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील मनुष्यबळ घेतले तर गदारोळ माजला व निर्णय रद्द करावा लागला. ...

प्लास्टिक तुमच्या मुलाबाळांना गिळू नये असे वाटत असेल, तर... - Marathi News | Special Article - This year the global theme of Vasundhara Day is 'Plastic against Earth' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्लास्टिक तुमच्या मुलाबाळांना गिळू नये असे वाटत असेल, तर...

‘मी सुटे प्लास्टिक; निदान त्या पिशव्या वापरणार नाही’, असा निर्धार प्रत्येकाने करावा. हे वाटते तेवढे अवघड नाही.. फक्त करून पाहिले पाहिजे! ...

हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत? - Marathi News | Special Article - Decline in voting percentage for Lok Sabha elections is a matter of concern | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत?

लोकशाहीच्या या महाउत्सवात मतदार इतके उदासीन का, हा प्रश्न प्रत्येक जबाबदार भारतीय नागरिकाने स्वत:ला विचारला पाहिजे! ...