लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत... - Marathi News | Featured Article on Late Marathi Actor Atul Parchure by Veteran Actor Sanjay Mone | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...

अतुलबद्दल नेमकं काय वाटायचं?, याबद्दल वेगवेगळे लेख लिहून घेतले जाऊ शकतात. पण, त्यात एक गोष्ट शंभर टक्के नक्की असेल; ते म्हणजे त्याची बुद्धिमत्ता, त्याचं वाचन, विषयाचं क्षणार्धात आकलन करवून घेण्याची क्षमता. ...

पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता - Marathi News | How to get pistols and weapons? There was concern about the safety of the citizens of Mumbai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता

अवैध हत्यारांच्या प्रसाराला आळा घालणे हे पोलिसांसमोरील आव्हान आहे. अवैध हत्यारे पकडल्यानंतर त्याच्या मुळाशी जाऊन हत्यारे बनवणारे, विक्री करणारे अशा अनेक जणांवर कारवाई करावी लागणार आहे. गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क करणे आवश्यक आहे. ...

निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..! - Marathi News | Special Article on Maharashtra Assembly Election 2024 seat sharing formula mahavikas aaghadi mahayuti | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!

आजपर्यंत कुठल्याही विधानसभेत निवडून आलेल्या सर्व पक्षांच्या आमदारांना सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसायला मिळण्याचा असा दुग्धशर्करा योग याआधी कधीही आलेला नव्हता. ...

जुळ्यांच्या राजधानीत जुळ्यांचा उत्सव! - Marathi News | A celebration of twins in the capital of twins! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जुळ्यांच्या राजधानीत जुळ्यांचा उत्सव!

जगातली जुळ्यांची राजधानी म्हणजे  ‘इग्बो ओरा’ अशी या गावाची ख्याती आहे... ...

नागरिक ‘वाचू’ लागले, तर समाज ‘टिकेल’, देश ‘वाचेल’... - Marathi News | If citizens start 'reading', the society will 'survive', the country will 'save' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नागरिक ‘वाचू’ लागले, तर समाज ‘टिकेल’, देश ‘वाचेल’...

पाश्चात्त्य देशांची उन्नती, तेथे दिसणारी सामाजिक जागरूकता यामागे तेथील जनतेची वाचनप्रियता हेही एक महत्त्वाचे कारण समजले जाते. ...

लॉरेन्स बिश्नोई टोळीला मोकाट कोणी सोडले? - Marathi News | Who let the Lawrence Bishnoi gang go free | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लॉरेन्स बिश्नोई टोळीला मोकाट कोणी सोडले?

‘पाच कोटी दे, तर काळविटाला मारल्याचा गुन्हा माफ करतो’ असा मेसेज थेट सलमान खानला पाठविणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने हातपाय कसे पसरले? ...

क्रिकेटमध्ये शून्य भोपळे - Marathi News | Zero in cricket Indian cricket team | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :क्रिकेटमध्ये शून्य भोपळे

सध्या भारतीय क्रिकेटमध्ये शून्य भोपळे इतके दिसतात की, प्रश्नांच्या तलवारींची धार कमी होणे शक्य नाही...! ...

घाबरू नका, दडवू नका... सायबर गुन्ह्याचे बळी होऊ नका! - Marathi News | Don't panic, don't hide don't become a victim of cybercrime | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घाबरू नका, दडवू नका... सायबर गुन्ह्याचे बळी होऊ नका!

सायबर विश्वात आपण फसवले जाणार नाही याकरता काळजी घेणे हे नागरिकांचे, तर सायबर गुन्हे त्वरेने हाताळणे हे सरकारचे (नवे) कर्तव्य झालेले आहे! ...

‘हे’ येतील, ‘ते’ येतील.. की दोघेही लटकतील? - Marathi News | 'These' will come, 'they' will come.. or both will hang? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘हे’ येतील, ‘ते’ येतील.. की दोघेही लटकतील?

महाराष्ट्र ४ वर्षे ११ महिने पुरोगामी असतो आणि निवडणुकीच्या महिन्यात कमालीचा जातीयवादी बनतो. या अनुभवाची पुनरावृत्ती होऊ घातली आहे. ...