लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

सुनीता विलियम्स यांची अंतराळातून सुटका कधी? - Marathi News | When will Sunita Williams be released from space? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुनीता विलियम्स यांची अंतराळातून सुटका कधी?

परतीच्या वाहनात बिघाड झाल्याने अंतराळवीर अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? ...

... तर हा देश कधीच फुलू शकणार नाही! बदलापूरचा आक्रोश - Marathi News | Badlapur Assault Case : ... then this country will never flourish! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... तर हा देश कधीच फुलू शकणार नाही! बदलापूरचा आक्रोश

Badlapur Assault Case : पोलिसांच्या या बेमुर्वतखोर वर्तनाला शिक्षा काय? तर निलंबनाची! आणि तीही आंदोलनाने उग्र रूप घेतल्यानंतर हजारो लोक रस्त्यावर उतरल्यानंतर ढिम्म प्रशासन यंत्रणा हलली.  ...

कर्जातल्या साखर कारखान्यांना पुन्हा नव्या कर्जाचा घास - Marathi News | Sugar mills in debt again get new loans | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्जातल्या साखर कारखान्यांना पुन्हा नव्या कर्जाचा घास

सहकारी साखर कारखाने सरकारकडे कर्जासाठी झोळी पसरतात, तेव्हा कारखानदारांवर अशी वेळ का ओढवली हे सरकार कधीतरी तपासून पाहते का?  ...

काळरात्र आली! प्रकाशवाटा वेळीच शोधल्या नाहीत, तर... - Marathi News | Dark night has come! If the paths of light are not found in time, there will be only darkness here tomorrow | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काळरात्र आली! प्रकाशवाटा वेळीच शोधल्या नाहीत, तर...

निर्भया प्रकरण घडले, तेव्हा वर्षाला २५ हजार बलात्काराच्या नोंदी पोलिसांनी नोंदविल्या आहेत. ...

कंगनाबाई, तोल जाऊ देऊ नका, म्हणजे झाले! - Marathi News | Kangana Ranaut, don't let the balance go, that's it! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कंगनाबाई, तोल जाऊ देऊ नका, म्हणजे झाले!

चित्रपटाच्या स्क्रीप्टप्रमाणे राजकारणातही स्वतःचे संवाद स्वत:च लिहून  कंगना राणावत विरोधकांना आपल्या वाक‌्बाणांनी घायाळ करत आहेत.  ...

यांचे असे, त्यांचे तसे! मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? - Marathi News | Mahavikas Aghadi Mahayuti Chief Minister post candidate Maharashtra Politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यांचे असे, त्यांचे तसे! मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण?

उद्धव यांना अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद आधी मिळालेले आहे, पण काँग्रेसचा या पदाचा दुष्काळ फार वर्षांपासूनचा आहे. ...

महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ महायुतीला हात देईल? - Marathi News | Will 'Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana' give a hand to Mahayuti in Maharashtra? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ महायुतीला हात देईल?

सुमारे ८० कोटी लोकांना मोफत रेशन पुरवण्याचा फायदा लोकसभेत भाजपला मिळाला का? महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल काय? ...

ग्राहकांचे खिसे कापून बँकांनी नफा कमावणे अन्याय्य! - Marathi News | It is unfair for banks to make profit by cutting customers' pockets! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्राहकांचे खिसे कापून बँकांनी नफा कमावणे अन्याय्य!

खात्यात किमान शिल्लक नसणे व ‘एटीएम’चा जास्त वापर यामुळे २०१८ ते २०२३ या दरम्यान बँकांनी खातेदारांकडून तब्बल ३५ हजार कोटींच्या दंडाची वसुली केली! ...

सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी! - Marathi News | editorial Political talk has increased in state, this is the beginning of election! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी!

नेत्यांच्या दौऱ्यातुन पक्षीय सक्रियता, लोकहिताच्या मुद्यांवर श्रेयवाद रंगण्याची चिन्हे ...