Population: पृथ्वीच्या पाठीवर कुणाचे किती ओझे?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 05:35 AM2021-07-31T05:35:38+5:302021-07-31T05:36:14+5:30
Population: अवघ्या पृथ्वीचा विचार केला तर हे साधारण ७ अब्ज लोकांचे घर आहे. प्रत्येक देशाची लोकसंख्या एका मोठ्या वर्तुळात मांडली तर कसे दिसेल ते चित्र?
Next
अवघ्या पृथ्वीचा विचार केला तर हे साधारण ७ अब्ज लोकांचे घर आहे. प्रत्येक देशाची लोकसंख्या एका मोठ्या वर्तुळात मांडली तर कसे दिसेल ते चित्र? - यात अर्थातच चीन आणि भारत या दोन अवाढव्य शेजाऱ्यांचे अस्तित्व सगळ्यात ठळक दिसते आहे. कारण लोकसंख्येच्या दृष्टीने हे देश जगात सर्वांत मोठे आहेत. यामागोमाग आहेत अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील आणि पाकिस्तान ...
आता शोधा बाकीचे देश !