लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

राज्यातील एमएचटी-सीईटीसह अन्य परीक्षांच्या तारखांमध्ये बदल; पाहा नवे वेळापत्रक - Marathi News | Changes in dates of other exams including MHT-CET in the state; Check out the new schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील एमएचटी-सीईटीसह अन्य परीक्षांच्या तारखांमध्ये बदल; पाहा नवे वेळापत्रक

इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, एलएलबी अशा काही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्याच्या सीईटी सेलकडून घेतल्या जाणाऱ्या सीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. ...

UPSC Exam 2024: लोकसभा निवडणुकीमुळे 'युपीएससी'ची परीक्षा पुढे ढकलली - Marathi News | UPSC Exam 2024: 'UPSC' exam postponed due to Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीमुळे 'युपीएससी'ची परीक्षा पुढे ढकलली

लोकसभा निवडणुकांमुळे परीक्षा नियोजनावर परिणाम पडू नये यासाठी आयोगाने काळजी घेत पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे.... ...

सीएच्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलणार; १९ मार्चला सुधारित वेळापत्रक - Marathi News | CA exams to be postponed due to Lok Sabha elections; Revised Schedule on 19th March | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सीएच्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलणार; १९ मार्चला सुधारित वेळापत्रक

जूनची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. तपशीलवार सुधारित वेळापत्रक  १९  मार्चला संध्याकाळी www.icai.org या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. ...

सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी ड्रेस कोड; डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांच्या नावापूर्वी टी किंवा टी.आर.  - Marathi News | dress code for teachers in all schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी ड्रेस कोड; डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांच्या नावापूर्वी टी किंवा टी.आर. 

असा असेल ड्रेस कोड, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.  ...

गोवा समग्र शिक्षा अंतर्गत ५७ कंत्राटी पदे भरली जाणार - Marathi News | 57 contract posts will be filled under goa samagra shiksha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा समग्र शिक्षा अंतर्गत ५७ कंत्राटी पदे भरली जाणार

'मे'मध्ये मुलाखती ...

शाळांना सीबीएसईचा बूस्टर तर मिळाला, पण... - Marathi News | schools get cbse booster but | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांना सीबीएसईचा बूस्टर तर मिळाला, पण...

राज्य शिक्षण मंडळाऐवजी सीबीएसई, आयसीएसई, आयजीएसई संलग्नित शाळांमध्ये मुलांना शिकविण्याकडे पालकांचा कल वाढतो आहे. ...

अकरावीतच द्यावी लागतेय नीट-यूजीची अग्निपरीक्षा - Marathi News | neet ug exam has to be given in the 11th standard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीतच द्यावी लागतेय नीट-यूजीची अग्निपरीक्षा

पर्सेंटाइलवर परिणामाची भीती, यंदा विक्रमी नोंदणी ...

२५ लाखांवर विद्यार्थी देणार नीट-यूजी परीक्षा; आजवरची सर्वाधिक नोंदणी - Marathi News | 25 lakh students will take neet ug exam highest registration ever | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५ लाखांवर विद्यार्थी देणार नीट-यूजी परीक्षा; आजवरची सर्वाधिक नोंदणी

ही आजवरची सर्वाधिक नोंदणी आहे.  ...

बीबीए, बीएमएस, बीसीएची नावे बदलणार; एआयसीटीईच्या नियमांना बगल देण्यासाठी पर्यायाची चाचपणी - Marathi News | Names of BBA, BMS, BCA will be changed; Examination of option to circumvent AICTE norms | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बीबीए, बीएमएस, बीसीएची नावे बदलणार; एआयसीटीईच्या नियमांना बगल देण्यासाठी पर्यायाची चाचपणी

एआयसीटीईचे कठोर निकष लागू नये म्हणून त्यांचे नामकरण करण्याचा पर्याय पुढे आला होता. ...