लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

वाईट सवयी लावताय म्हणून खेचलं कोर्टात! - Marathi News | Pulled to the court for making bad habits! | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :वाईट सवयी लावताय म्हणून खेचलं कोर्टात!

तक्रार दाखल करताना ‘मेंटल हेल्थ क्रायसिस’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे. ...

शिका, नोकरी करा अन् पुन्हा शिका...  - Marathi News | Learn, work and learn again... | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शिका, नोकरी करा अन् पुन्हा शिका... 

पदवी शिक्षणामध्ये चौथे वर्ष वाढविण्यात आले आहे, मात्र ते सक्तीचे नाही. ...

सगळं चांगलं, पण संस्था आहेत का सक्षम?  - Marathi News | All good, but are the organizations capable? | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सगळं चांगलं, पण संस्था आहेत का सक्षम? 

ई-लर्निंग व ऑनलाइन शिक्षण यावर भर दिलेला दिसतो. मात्र, अपुऱ्या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात वर्गवारी निर्माण होण्याची भीती आहे. ऑनलाइन शिक्षणामध्ये अध्यापन होते; परंतु अध्ययन प्रभावीपणे होते का? हा मूळ प्रश्न आहे. ...

विद्यार्थ्यांचा कल ‘सेल्फ फायनान्स’कडे, मुंबई विद्यापीठाची पदवी प्रवेश प्रक्रिया  - Marathi News | Students tend to 'Self Finance', University of Mumbai Degree Admission Process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांचा कल ‘सेल्फ फायनान्स’कडे, मुंबई विद्यापीठाची पदवी प्रवेश प्रक्रिया 

गेल्या वर्षाप्रमाणेच हा कल असून विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थीही याच प्रकारच्या अभ्यासक्रमाला पसंती दर्शवीत आहेत. ...

एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची आयटीआय प्रवेशासाठी नोंदणी - Marathi News | Over one lakh students registered for ITI admission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची आयटीआय प्रवेशासाठी नोंदणी

या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज, नोंदणी शुल्क भरणे, पसंतीच्या ‘आयटीआय’ची निवड करणे, अर्जात दुरुस्ती व हरकती नोंदविण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. ...

राज्यात २९३ शाळा चक्क विद्यार्थ्यांविना; १ ते १० पटाच्या शाळांची संख्या ७ हजारांवर - Marathi News | 293 schools in the state almost without students; Number of schools from 1 to 10 times over 7 thousand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात २९३ शाळा चक्क विद्यार्थ्यांविना; १ ते १० पटाच्या शाळांची संख्या ७ हजारांवर

राज्यभरात तब्बल २९३ शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिकण्यासाठी येत नाही. तर सात हजार शाळांमधील विद्यार्थी संख्या केवळ १ ते १० या पटीत आहे. ...

भरमसाठ फी घेणाऱ्या इंटिग्रेटेडवर अंकुश कधी? लाखोंच्या शुल्काने पालकांची कोंडी - Marathi News | When will the curbs on integrated charging huge fees? Dilemma of parents with fees of lakhs | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :भरमसाठ फी घेणाऱ्या इंटिग्रेटेडवर अंकुश कधी? लाखोंच्या शुल्काने पालकांची कोंडी

ना उपस्थितीची, ना उपक्रमात सहभागी होण्याची अट; मात्र, मोठ्या शुल्कामुळे पालक बेहाल ...

या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका! मुंबईतील १८६ अनधिकृत शाळांची यादी जाहीर - Marathi News | DO NOT JOIN THESE SCHOOLS as List of 186 unauthorized schools in Mumbai released | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका! मुंबईतील १८६ अनधिकृत शाळांची यादी जाहीर

मुंबई पालिका शिक्षण विभागाकडून ही यादी सार्वजनिक करण्यात आली आहे ...

बारावीच्या पुनर्मूल्यांकन निकालाला विलंब! मंडळाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका - Marathi News | 12th revaluation results delayed! Students are affected by the mismanagement of the board | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बारावीच्या पुनर्मूल्यांकन निकालाला विलंब! मंडळाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

उच्च शिक्षणासाठी भवितव्य टांगणीला ...