लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती; 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत  - Marathi News | Important information about Teacher Eligibility Test Application deadline till this date  | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शिक्षक पात्रता परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती; 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत 

शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ...

"अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का?" - Marathi News | Dr. Ajit Ranade removal from the post of 'Gokhale Institute of Politics and Economics' Pune Vice-Chancellor, MNS Raj Thackeray questions the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का?"

गेल्या काही महिन्यांपासून डॉ. अजित रानडे यांच्या  'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स' पुणे कुलगुरू पदाच्या नियुक्तीवरून वाद सुरू होता. त्यांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  ...

इंजिनीअरिंग प्रवेशाचा रेकॉर्ड; तब्बल १.४० लाख विद्यार्थ्यांची नोंद, आणखी वाढ होणार - Marathi News | Engineering admission record; As many as 1.40 lakh students are registered, there will be further increase | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :इंजिनीअरिंग प्रवेशाचा रेकॉर्ड; तब्बल १.४० लाख विद्यार्थ्यांची नोंद, आणखी वाढ होणार

पुढील दोन दिवसांत प्रवेश आणखी वाढण्याची शक्यता ...

वैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेण्याचे आदेश?; गोंधळानंतर प्रशासनाकडून खुलासा - Marathi News | Medical colleges ordered to write an undertaking from students Clarification from the administration after the confusion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेण्याचे आदेश?; गोंधळानंतर प्रशासनाकडून खुलासा

सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शासनाकडून देण्यात आला आहे. ...

इंजिनिअरिंगच्या ५१ हजार जागा रिक्त; तिसऱ्या फेरीअखेर १ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश - Marathi News | 51 thousand vacancies of engineering; Admission of 1 lakh students at the end of the third round | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :इंजिनिअरिंगच्या ५१ हजार जागा रिक्त; तिसऱ्या फेरीअखेर १ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश

राज्यात कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या यंदा ४६,२९० जागा उपलब्ध असून, तिसऱ्या फेरीअखेर त्यामध्ये ३३,३५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत ...

भारतातील अधिकाऱ्यांचे गाव; IAS, IPS, इंजिनीअर, डॉक्टर...प्रत्येक घरात सरकारी अधिकारी - Marathi News | Village of Officers in India; IAS, IPS, Engineer, Doctor, Government officer in every house | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :भारतातील अधिकाऱ्यांचे गाव; IAS, IPS, इंजिनीअर, डॉक्टर...प्रत्येक घरात सरकारी अधिकारी

Administrators Village of India : 5500 लोकसंख्येच्या गावात 400 सरकारी अधिकारी अन् कर्मचारी; गावाची साक्षरता 90 टक्के ...

IIT मुंबई कॅम्पस प्लेसमेंट; यंदा 22 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांची नोकरी, सरासरी पॅकेजही वाढले - Marathi News | IIT Bombay Placements: IIT Bombay Campus Placement 2024; 1 crore package to 22 students, while the average... | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :IIT मुंबई कॅम्पस प्लेसमेंट; यंदा 22 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांची नोकरी, सरासरी पॅकेजही वाढले

IIT Bombay Placements 2024 : 2023-2024 च्या प्लेसमेंट सेशनमध्ये जपान, तैवान, युरोप, यूएई, सिंगापूर, यूएसए, नेदरलँड आणि हाँगकाँग येथील विविध कंपन्यांचा समावेश आहे. ...

निवडणुकीच्या कामापासून स्वयंपाक करेपर्यंत; विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार तरी कशी? - Marathi News | From election work to cooking How to increase the quality of students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीच्या कामापासून स्वयंपाक करेपर्यंत; विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार तरी कशी?

शिक्षणाचे मुख्य काम सोडून शिक्षकांना आम्ही कोणती कामे करायला सांगत आहोत? याचा जर हिशोब मांडला तर वेगळे चित्र समोर येते.  ...

भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांची मेगाभरती; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस... - Marathi News | Railway Recruitment 2024: Mega recruitment of 7951 Posts in Indian Railways; Today is the last day to apply | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांची मेगाभरती; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस...

RRB JE Recruitment 2024 : सरकारी नोकरी, खासकरुन रेल्वेतील नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ...