लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

भारत शिकवणार श्रीलंकेच्या ४० लाख मुलांना... - Marathi News | India will teach 4 million children of Sri Lanka... | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :भारत शिकवणार श्रीलंकेच्या ४० लाख मुलांना...

चीननं श्रीलंकेला लालूच दाखवताना त्यांना मोठं कर्ज तर दिलं, पण सावकारी दरानं ते वसूलही केलं. ...

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सीईटी, नीटचे मोफत प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधाही मिळणार विनामूल्य - Marathi News | Class 10th students will get free coaching for CET, NEET, students will also get free internet facility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सीईटी, नीटचे मोफत प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधाही मिळणार विनामूल्य

सरकारच्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून हे प्रशिक्षण विनामूल्य देणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट सुविधाही पुरविली जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...

...तर पुस्तकांसाठी जास्तीचे पैसे अन् दप्तरांचे ओझेही! अतिरिक्त कोरी पाने; यंदापासून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात - Marathi News | ...and the extra money for books and the burden of books! additional blank pages; Starting this year on a pilot basis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर पुस्तकांसाठी जास्तीचे पैसे अन् दप्तरांचे ओझेही! अतिरिक्त कोरी पाने

पुस्तकाचे चार भाग केल्यामुळे विद्यार्थ्यांना आधीच्या पुस्तकातील संदर्भ शोधणे त्रासदायक होईल, अशीही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  ...

आरटीई जागा १ लाख, अर्ज मात्र आले तिप्पट, पालकांना २५ मार्चपर्यंत दिली मुदतवाढ - Marathi News | RTE seats 1 lakh, applications came triple, parents were given extension till March 25 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीई जागा १ लाख, अर्ज मात्र आले तिप्पट, पालकांना २५ मार्चपर्यंत दिली मुदतवाढ

आरटीई स्वयंअर्थसाहायित, खासगी विनाअनुदानित खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. ...

Board Exam : बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण हवेत? तर आजच बदला ‘या’ सात सवयी - Marathi News | Want good marks in board exam So change these seven habits today student study hard | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण हवेत? तर आजच बदला ‘या’ सात सवयी

बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी वर्षभर मेहनत करतो, मात्र काही वेळा अपेक्षेप्रमाणं निकाल लागत नाही. ...

आरटीईची वेबसाईट स्लो झाल्याने पालकांना मनस्ताप; शेवटचे तीन दिवस शिल्लक - Marathi News | RTE's website is slow, parents are upset; Last three days left | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आरटीईची वेबसाईट स्लो झाल्याने पालकांना मनस्ताप; शेवटचे तीन दिवस शिल्लक

मुदत वाढवून देण्याची मागणी . आर. टी. ई 25 टक्केचे ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ  - Marathi News | Maharashtra Budget 2023: The budget has a special focus on the education sector, with scholarships for students and a huge increase in the salaries of education servants | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ

Maharashtra Budget 2023: आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणक्षेत्राकडे विशेष लक्ष देत काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ...

मोफत प्रवेशाच्या जागा १९४६, अर्जांचा आकडा गेला २९७६ वर - Marathi News | Free admission seats 1946, number of applications went up to 2976 in akola | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोफत प्रवेशाच्या जागा १९४६, अर्जांचा आकडा गेला २९७६ वर

बुधवार, १ मार्च रोजी आरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होताच गत अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पालकांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. ...

Success Story : फक्त 17 दिवस केली UPSC परीक्षेची तयारी, मित्रांच्या सल्ल्यानं बदलली IPS अधिकाऱ्याची 'जिंदगी' - Marathi News | Success Story: Prepared for UPSC exam in just 17 days, IPS officer's life changed with advice from friends | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :फक्त 17 दिवस केली UPSC परीक्षेची तयारी, मित्रांच्या सल्ल्यानं बदलली IPS अधिकाऱ्याची 'जिंदगी'

यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अक्षत कौशल यांचा महत्वाचा सल्ला... जाणून घ्या... ...