लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

हसून हसून दमाल! चक्क उत्तरपत्रिका घेऊनच ‘तो’ पळाला; बारावी गणिताच्या परीक्षेवेळी झाला गोंधळ - Marathi News | student ran away with the answer sheet in HSC EXam; There was confusion during the 12th maths exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हसून हसून दमाल! चक्क उत्तरपत्रिका घेऊनच ‘तो’ पळाला; बारावी गणिताच्या परीक्षेवेळी झाला गोंधळ

शुक्रवारी बारावीचा गणिताचा पेपर होता.  उस्मानपुरा परिसरातील नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात १७ क्रमांकाच्या कक्षात पर्यवेक्षकांनी २८ पानांची शिवलेल्या उत्तरपत्रिका सर्व विद्यार्थ्यांना वाटल्या. ...

मोबाइल ॲपमुळे विद्यार्थ्यांची सीईटी नोंदणी होणार अधिक साेपी - Marathi News | Mobile app will make CET registration of students easier | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोबाइल ॲपमुळे विद्यार्थ्यांची सीईटी नोंदणी होणार अधिक साेपी

प्रणालीचे काम सुरू, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार   ...

बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण - Marathi News | hsc maths exam will not be re-conducted, state education board clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दु. २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. ...

बारावीच्या उत्तरपत्रिका वेळेवरच तपासणार; शिक्षक महासंघाचे बहिष्कार आंदोलन मागे  - Marathi News | 12th answer sheets will be checked on time; The boycott movement of the teachers union is back | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बारावीच्या उत्तरपत्रिका वेळेवरच तपासणार; शिक्षक महासंघाचे बहिष्कार आंदोलन मागे 

राज्यात यंदा १४ लाखांहून अधिक विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आंदोलनामुळे ५० लाखाहून अधिक उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. ...

मीरा भाईंदरमध्ये दहावीचे १० हजार ६०६ विद्यार्थी परीक्षेला - Marathi News | 10 thousand 606 students of class 10 appeared for the exam in Mira Bhayander | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मीरा भाईंदरमध्ये दहावीचे १० हजार ६०६ विद्यार्थी परीक्षेला

वाहनकोंडीमुळे विलंब होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस सज्ज ...

दहावीची परीक्षा आजपासून  - Marathi News | SSC Exam in Maharashtra 10th exam from today | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दहावीची परीक्षा आजपासून 

परीक्षेच्या कालावधीत काॅपीला आळा घालण्यासाठी मंडळामार्फत राज्यरात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.  ...

RTE Start in Maharashtra: आरटीई प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया आजपासून; एकापेक्षा अधिक अर्ज भरता येणार नाहीत - Marathi News | RTE Start in Maharashtra: Application process for RTE admission from today; More than one application cannot be submitted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरटीई प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया आजपासून; एकापेक्षा अधिक अर्ज भरता येणार नाहीत

राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवून त्यावर आरटीईचे प्रवेश केले जातात. त्यामध्ये मागास, आर्थिक दुर्बल आणि अल्पसंख्यांक समाजातील घटकांना प्रवेश दिले जातात.  ...

‘त्या’ पुस्तकांची योजना सरकारने गुंडाळली...! बालभारतीकडून लवकरच पुस्तके बदलली जाणार - Marathi News | The government wrapped up the plan of 'those' books...! Books will be replaced by Balbharti soon | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :‘त्या’ पुस्तकांची योजना सरकारने गुंडाळली...! बालभारतीकडून लवकरच पुस्तके बदलली जाणार

निपुण भारत अभियानानुसार दिलेल्या नवीन अध्ययन निष्पत्तीच्या आधारे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे. ...

डीम्ड युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप - Marathi News | Scholarships are also available to students from deemed universities | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :डीम्ड युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मोठा दिलासा, अभिमत विद्यापीठांना सूचना ...