लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

All The Best! आजपासून बारावीची परीक्षा; मुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी - Marathi News | All the best! 12th exam from today; More than 3 lakh students in Mumbai | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :All The Best! आजपासून बारावीची परीक्षा; मुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी

मुंबई विभागीय मंडळाच्या अंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेची आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. ...

शुल्क भरले नाही म्हणून हॉल तिकीट अडवू नका; एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित नको  - Marathi News | Do not withhold hall tickets for non-payment of fees; No student should be deprived of examination | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शुल्क भरले नाही म्हणून हॉल तिकीट अडवू नका; एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित नको 

आर्थिक परिस्थितीमुळे शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे ...

टेन्शन घेऊ नका..! विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा; फोन करा आणि प्रश्न विचारा... - Marathi News | Don't take tension..! counseling services for students; Call and ask questions... | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :टेन्शन घेऊ नका..! विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा; फोन करा आणि प्रश्न विचारा...

मुंबई विभागीय मंडळाच्या हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक (०२२) २७८९३७५६ आणि (०२२) २७८८१०७५ सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी उपलब्ध असेल. ...

SSC,HSC Exam: विद्यार्थ्यांना बसवायचे कसे? दहावी - बारावीचे दोन पेपर एकाच दिवशी, एकाच वेळी - Marathi News | SSC,HSC Exam: How to Sit? Two papers of 10th - 12th on the same day, at the same time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांना बसवायचे कसे? दहावी - बारावीचे दोन पेपर एकाच दिवशी, एकाच वेळी

बोर्डाचा गोंधळात गोंधळ : बैठक व्यवस्थेच्या नियोजनाबाबत केंद्रस्तरावर संभ्रम ...

HCL Recruitment 2023: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्ण संधी; पगार 1 लाख 80 हजार, जाणून घ्या माहिती... - Marathi News | HCL Recruitment 2023: Golden Job Opportunity in Govt Company; Salary 1 lakh 80 thousand, know details | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्ण संधी; पगार 1 लाख 80 हजार, जाणून घ्या माहिती...

HCL Recruitment 2023: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये भरती निघाली असून, अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे. ...

IAS Success Story:'भाऊ आर्मीत गेला अन् उरी हल्ला झाला; त्याच क्षणी ठरवलं' वाचा IAS दिव्या मिश्राची कहाणी - Marathi News | IAS Success Story: 'Brother Joined Army and Uri Attack happened; then decided at that moment' read the story of IAS Divya Mishra | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :'भाऊ आर्मीत गेला अन् उरी हल्ला झाला; त्याच क्षणी ठरवलं' वाचा IAS दिव्या मिश्राची कहाणी

IAS Success Story: IAS दिव्या मिश्राने UPSC सारखी कठीण परीक्षा मेहनतीने आणि समर्पणाने उत्तीर्ण केली. ...

JEE Mains Result 2023 : जेईई मेन्स २०२३ सत्र १ चा निकाल जाहीर; या ठिकाणी करा चेक - Marathi News | JEE Mains Result 2023 JEE Mains 2023 Session 1 Result Declared Check here | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :जेईई मेन्स २०२३ सत्र १ चा निकाल जाहीर; या ठिकाणी करा चेक

जेईई मेनच्या पहिल्या सत्रासाठी एकूण ९ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. यांपैकी सुमारे ८.६ लाख उमेदवारांनी पेपर-१ (बीई/बी.टेक) साठी, तर ०.४६ लाख उमेदवारांनी पेपर-2 (बी. आर्क/बी.प्लॅनिंग) साठी नोंदणी केली होती. ...

एफ-1 विद्यार्थी व्हिसा हवाय... हे वाचा! - Marathi News | Need an F-1 student visa read this | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एफ-1 विद्यार्थी व्हिसा हवाय... हे वाचा!

व्हिसा मुलाखतीदरम्यान मी माझे आर्थिक नियोजन कसे दाखवू शकतो? ...

SSC Exam : दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र सोमवारपासून उपलब्ध, राज्य मंडळाकडून पत्रक जाहीर - Marathi News | SSC Exam: Admit card of 10th exam available from Monday, state board release sheet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र सोमवारपासून उपलब्ध, राज्य मंडळाकडून पत्रक जाहीर

SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सोमवार, ६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.  ...