लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलगुरु निवड समिती गठीत - Marathi News | Yashwantrao Chavan Open University Vice Chancellor Selection Committee constituted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलगुरु निवड समिती गठीत

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी निवड समिती गठीत केली आहे. ...

पदवी प्रमाणपत्रावरील तपशील तपासता येणार, विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे आवाहन - Marathi News | Details on degree certificate can be checked, University appeal to students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवी प्रमाणपत्रावरील तपशील तपासता येणार, विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे आवाहन

University Education: मुंबई विद्यापीठाचा २०२२ चा दीक्षान्त समारंभ २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावर्षी दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ...

एकच विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा; शिक्षकही एकच, वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत रोज देतात धडे - Marathi News | A single student yet a daily school single teacher also gives lessons daily in the Zilla Parishad school of Washim district | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :एकच विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा; शिक्षकही एकच, वाशिम जिल्हा परिषद शाळेत रोज देतात धडे

वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर धानाेरा या गावातील जिल्हा परिषद शाळेत एकच विद्यार्थी  शिक्षण  घेत असून, एकच शिक्षक त्याला शिक्षणाचे धडे देतात. ...

नोकरी, करिअर, सबकुछ: आपला वेळ कसा वाचवायचा? - Marathi News | Job, Career, Everything: How to Save Your Time | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :नोकरी, करिअर, सबकुछ: आपला वेळ कसा वाचवायचा?

अनेक कंपन्या, संस्था, कार्यालयांत अनावश्यक मिटिंग रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे वेळ, पैसा व अनावश्यक थकवा कमी होतोय. ...

हॅलो, मेडिकलला ॲडमिशन हवीय? डोनेशन द्या, तुमचे काम करून देतो... - Marathi News | Fake Admission Racket in Mumbai JJ medical College busted special story | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :हॅलो, मेडिकलला ॲडमिशन हवीय? डोनेशन द्या, तुमचे काम करून देतो...

जे. जे. मध्ये फसवाफसवीचे रॅकेट; पालकांना कोट्यवधींचा गंडा ...

फिनलँडची शिक्षणपद्धती जगात भारी, 'हे' आहे कारण; विद्यार्थ्यांना मिळतात सवलती - Marathi News | Finland's education system is heavy in the world, what is the reason; Students get discounts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिनलँडची शिक्षणपद्धती जगात भारी, 'हे' आहे कारण; विद्यार्थ्यांना मिळतात सवलती

फिनलँडमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण इंटरेस्टींग बनवण्यासाठी अनेक सवलती दिल्या जातात. ...

राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार! - Marathi News | University and college non-teaching staff in the state will boycott the examination from February 2! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार!

या आंदोलनाची घोषणा विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख व प्रमुख सल्लागार डॉ. आर. बी. सिंह यांनी केली आहे.  ...

परदेशी विद्यापीठे भारतात आली तर काय होईल?  - Marathi News | What will happen if foreign universities come to India? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परदेशी विद्यापीठे भारतात आली तर काय होईल? 

विदेशी विद्यापीठांना कॅम्पस उघडू देण्याऐवजी पदव्यांबाबत संस्था-संस्थांमधील सहकार्याची पद्धत अवलंबली गेली असती तर अधिक उचित ठरले असते. ...

कोरोना काळात घेण्यात आलेली १५ टक्के 'शालेय फी' माफ होणार, अलाहबाद हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | allahabad highcourt directed schools to levy 15 percent fee during corona period | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कोरोना काळात घेण्यात आलेली १५ टक्के 'शालेय फी' माफ होणार, अलाहबाद हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या 'फी' (शुल्क) विरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर आज अलाहबाद हायकोर्टात एकत्रित सुनावणी झाली. ...