लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

देशातच विदेशी पदवी! आता कसा प्रतिसाद लाभतो, यावरच सगळे काही अवलंबून - Marathi News | Foreign degrees in the country! Now everything depends on how the response is received | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशातच विदेशी पदवी! आता कसा प्रतिसाद लाभतो, यावरच सगळे काही अवलंबून

प्राचीन काळी ज्या देशाने नालंदा, तक्षशीलासारखी विद्यापीठे उभारली, त्या देशात विदेशी विद्यापीठांचे काय काम असा एका मतप्रवाह होता.  ...

देशात राहून परदेशी शिक्षण; तिकडची विद्यापीठेच येणार भारतात! प्रवेश प्रक्रिया, शुल्क संरचना ठरवण्याचे स्वातंत्र्य - Marathi News | Study abroad while living in the country; Only universities there will come to India!, Freedom to decide admission process, fee structure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात राहून परदेशी शिक्षण; तिकडची विद्यापीठेच येणार भारतात!

परदेशी विद्यापीठे ही भारत सरकारच्या अनुदानित संस्था नसल्यामुळे त्यांची प्रवेश प्रक्रिया, शुल्क संरचना ठरवण्यात यूजीसीची कोणतीही भूमिका नाही, असे कुमार यांनी स्पष्ट केले.  ...

IAS Anna Rajam Malhotra: 'या' आहेत स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला IAS, अडचणींवर मात करुन मिळवले होते पद - Marathi News | IAS Anna Rajam Malhotra is independent India's first female IAS | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :'या' आहेत स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला IAS, अडचणींवर मात करुन मिळवले होते पद

IAS Anna Rajam Malhotra: त्यांच्या नियुक्ती पत्रावर लिहिले होते- 'नोकरीवर असताना लग्न केल्यास निलंबित केले जाईल..!' ...

वकील होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल, हमखास रोजगार मिळत असल्याची भावना - Marathi News | Inclination of students to become lawyers, feeling of guaranteed employment | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :वकील होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल, हमखास रोजगार मिळत असल्याची भावना

यंदा पाच वर्षे प्रवेशासाठी एकूण ११ हजार ८८३ जागा उपलब्ध होत्या आणि १५ हजार २१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ...

नवे वर्ष शिक्षकांचे! ६० शाळांना अनुदानाचा टप्पा घोषित - Marathi News | New year teachers! Phase of grant announced to 60 schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवे वर्ष शिक्षकांचे! ६० शाळांना अनुदानाचा टप्पा घोषित

शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार, सहा हजार १० प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच १४ हजार ८६२ तुकड्यांना अनुदान मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ६३,३३८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. ...

मोठी बातमी! इयत्ता दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा... - Marathi News | ssc and hsc exam 2023 dates announced know when the exam will be held | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! इयत्ता दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. ...

CBSE Class 10 & 12 Exams: 'सीबीएसई'च्या दहावी, बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून, पाहा वेळापत्रक - Marathi News | CBSE releases class 10 12 date sheet exams to begin on Feb 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBSEच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, पाहा वेळापत्रक

बहुतांश पेपरसाठी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 पर्यंतची वेळ  ...

मोठी बातमी! ITI विद्यार्थ्यांच्या मासिक विद्यावेतनात ५०० रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव   - Marathi News | Big news! Proposal to increase the monthly stipend of ITI students up to Rs.500 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! ITI विद्यार्थ्यांच्या मासिक विद्यावेतनात ५०० रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव  

या विद्यावेतनात ५०० रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव असून येत्या ३ महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी मिळेल अशी माहिती मंत्र्यांनी दिली. ...

Teacher Recruitment : नव्या वर्षात जंबो शिक्षक भरती, ३० हजार पदे भरणार; दीपक केसरकरांची घोषणा - Marathi News | Teacher Recruitment: Jumbo teacher recruitment in the new year, 30 thousand posts will be filled; Announcement by Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या वर्षात जंबो शिक्षक भरती, ३० हजार पदे भरणार; दीपक केसरकरांची घोषणा

राज्यात दिवाळखोरीची स्थिती नाही. मात्र कर्जाचा आकडा वाढला तर समस्या येऊ शकतात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. ...