लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

सीईटी परीक्षेत ‘सेल’च नापास; पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड, अनेकांची परीक्षेची संधी हुकली - Marathi News | 'Sail' fails in CET exam; Due to technical failure on the first day, many missed the exam opportunity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीईटी परीक्षेत ‘सेल’च नापास; पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड, अनेकांची परीक्षेची संधी हुकली

राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत १५ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. ...

दिवसा अभ्यास अन् रात्री फूड डिलिव्हरी; पोरीच्या जिद्दीला सलाम, जिंकली अनेकांची मनं! - Marathi News | girl student inspirational story female rider food delivery in night pakistan | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दिवसा अभ्यास अन् रात्री फूड डिलिव्हरी; पोरीच्या जिद्दीला सलाम, जिंकली अनेकांची मनं!

पाकिस्तानात राहणारी मीराब हिची कहाणी सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल झाली आहे. मीराब रात्री फास्ट फूड कंपनी KFC साठी फूड डिलिव्हरीचं काम करते आणि दिवसा ती महाविद्यालयीन अभ्यास करते.  ...

आरोग्याचे धडे आता ब्रेल लिपीतही - Marathi News | Health lessons now also in Braille | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आरोग्याचे धडे आता ब्रेल लिपीतही

कोरोनाच्या काळानंतर अनेक नागरिक आरोग्य साक्षर  झाले आहेत. आरोग्यविषयक उपलब्ध  साहित्य वाचनातही वाढ झाल्याची नोंद आहे. ...

आयडॉलची चलती, १६ हजारांहून अधिक प्रवेश - Marathi News | Idol's move, more than 16 thousand hits in Mumbai University | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आयडॉलची चलती, १६ हजारांहून अधिक प्रवेश

३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा  ...

‘एनसीएल’ प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ; अकरावीची पहिली यादी ३ ऑगस्टला - Marathi News | Extension of time for 'NCL' certificate; First list of eleventh on 3rd August | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :‘एनसीएल’ प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ; अकरावीची पहिली यादी ३ ऑगस्टला

अकरावी अर्जाची अंतिम मुदतवाढ संपली असून, येत्या ३ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होऊन विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.  ...

Success Story: ज्यूस मशीनमध्ये दोन्ही हात गेले, कोपरानं पेपर लिहीला अन् अक्षय बनला वकिल! - Marathi News | success story Both hands went into the juice machine akshay now became a lawyer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्यूस मशीनमध्ये दोन्ही हात गेले, कोपरानं पेपर लिहीला अन् अक्षय बनला वकिल!

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यावर स्वकतृत्वानं मात करता येते याचं एक मूर्तीमंत उदाहरण हिमाचल प्रदेशच्या ऊना जिल्ह्यातील मैडी गावात राहणाऱ्या अक्षयनं दिलं आहे. ...

Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी; पात्रता 12वी पास, पगार 63200; अधिसूचना जारी... - Marathi News | Indian Army Recruitment 2022: Job Opportunity in Indian Army; Qualification 12th Pass, Salary 63200; Notification Issued | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :भारतीय सैन्यात नोकरीची संधी; पात्रता 12वी पास, पगार 63200; अधिसूचना जारी...

Indian Army Recruitment 2022: इंडियन आर्मी एअर डिफेन्स सेंटर रिक्रूटमेंटने एलडीसी पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. ...

कोरोनानंतर आता महाराष्ट्रात BTech नोंदणीत झाली 24.5 टक्क्यांची वाढ - Marathi News | BTech registration rise to 24.5% in Maharashtra post-Covid-19 | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कोरोनानंतर आता महाराष्ट्रात BTech नोंदणीत झाली 24.5 टक्क्यांची वाढ

B.Tech किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी हा एक अंडरग्रॅज्युएट इंजिनिअरिंग डिग्री प्रोग्राम आहे ज्याने गेल्या काही दशकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली ... ...

डिसले गुरुजींचा मोठा सन्मान, डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार जाहीर - Marathi News | Great honor to Disley Guruji, Dr. APJ Abdul Kalam Pride of India Award Announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डिसले गुरुजींचा मोठा सन्मान, डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार जाहीर

Ranjitsinh Disle Guruji: डिसले गुरुजींना देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात येणारा डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वत: डिसले गुरुजी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ...