लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
AAMSHYA FULJI PADAVIShiv Sena80674
ADV. K. C. PADAVIIndian National Congress82770
ADV. KAILAS PRATAPSING VASAVEAam Aadmi Party4055
DR.SANJAY RAVLYA VALVIBhartiya Tribal Party2824
NAGESH DILVARSING PADVIIndependent21664
BHARAT JALYA PAWARAIndependent3784

News Akkalkuwa

भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Big blow to BJP, ex-woman MP who is contesting independent election, Ram Ram to the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम

Maharashtra Assembly Election 2024: अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हीना गावित यांनी आपली उमेदवारी कायम ठेवतानाच भाजपाला रामराम ठोकला आहे. ...

Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण - Marathi News | Maharashtra Election 2024 Eknath Shinde's Shiv Sena in trouble due to bjp leader Heena Gavits in akkalkuwa vidhan sabha election 2024 | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण

Maharashtra Assembly election 2024: नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीपासूनचं गावित आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्याच आता कडेलोट झाला.  ...

महायुतीची डोकेदुखी! शिंदेंच्या मतदारसंघात भाजपच्या गावितांची बंडखोरी! 'या' मतदारसंघात भरला अर्ज - Marathi News | Maharashtra election 2024 bjp Former mp heena gavit file nomination against Shiv Sena candidate aamashya padavi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीची डोकेदुखी! शिंदेंच्या मतदारसंघात भाजपच्या गावितांची बंडखोरी! 'या' मतदारसंघात भरला अर्ज

Heena Gavit Aamshya Padavi: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटलेल्या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  ...