लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Dr. Moin Mufeez DeshmukhBahujan Samaj Party1372
Dr. Sunil Panjabrao DeshmukhBharatiya Janata Party64313
Sulbha Sanjay KhodkeIndian National Congress82581
Alim Patel Mo. WahidVanchit Bahujan Aaghadi17103
Chaudhari Wasudeo KashinathraoJan Adhikar Party290
Dhananjay DeshmukhSambhaji Brigade Party184
Pramod Damodarrao WakodePeoples Party of India (Democratic)126
Raju Madhukarrao KalaneKisan Samaj Party(S)197
Raosaheb GondaneRashtriya Jansurajya Party107
Rahulbhau Mohod Alias “Buddhaputra”Bahujan Maha Party475
Dr. Roshan Prabhakarrao ArdakAam Aadmi Party162
Abhijit Rajendra DalviIndependent466
Kishoranand Ajabrao DeshmukhIndependent292
Ganesh Manohar PatilIndependent361
Pravin Mahadev Alias Maroti SarodeIndependent153
Bhau Purushottam BagdiIndependent283
Madhav Jalbaji KaregaonkarIndependent145
Mohhammad Ejaj Mohammad YunusIndependent1790
Ramkrishna Adkuji MahajanIndependent231
Sindhu Tai Vilas IngleIndependent148

Maharashtra Assembly Election 2019 - News Amravati

'हेरवाड पॅटर्न'चा आदर्श; विधवा प्रथा मुक्तीसाठी कसबेगव्हाण ग्रामपंचायतीने उचलले पाऊल - Marathi News | Herwad pattern of Eradication of Evil Practices of oppressive widow customs passed in kasbegavhan gram panchayat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'हेरवाड पॅटर्न'चा आदर्श; विधवा प्रथा मुक्तीसाठी कसबेगव्हाण ग्रामपंचायतीने उचलले पाऊल

कसबेगव्हाण ग्रामपंचायत ने घेतला विधवा कृप्रथा बंदीचा ठराव. विधवांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडने व पायातील जोडवी काढणे प्रथेला घालणार प्रतिबंध. ...

...आणि ॲम्बुलन्स निघाली नवसाला; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर - Marathi News | ambulance of Hataru Primary Health Centre, which is very remote in Melghat takes devotees to temple for pooja | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...आणि ॲम्बुलन्स निघाली नवसाला; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

मेळघाटातील अतिदुर्गम असलेल्या हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका थेट ४५ किलोमीटर अंतरावरील जंगलात नवसाच्या पूजेला दिवसभर भक्तांना घेऊन आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ...

रखरखत्या उन्हामुळे जलस्रोत कोरडेठाक; १७ टँकर, ४८ विहिरींचे अधिग्रहण - Marathi News | water sources dry due to scorching sun; Acquisition of 17 tankers, 48 ​​wells | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रखरखत्या उन्हामुळे जलस्रोत कोरडेठाक; १७ टँकर, ४८ विहिरींचे अधिग्रहण

तात्पुरती उपाययोजना म्हणून ७१ गावांमध्ये ३२ विंधन विहिरी व ४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. ...

'मला कुणी समजून घेत नाही..' सुसाईड नोट लिहून १४ वर्षीय मुलीची आत्महत्या - Marathi News | 14-year-old girl commits suicide by hanging | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'मला कुणी समजून घेत नाही..' सुसाईड नोट लिहून १४ वर्षीय मुलीची आत्महत्या

शेजाऱ्यांच्या मदतीने तिला येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. ...

आरोग्यसेवकाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लावला गळफास; सुसाईड नोट पोलिसांच्या हाती - Marathi News | health worker commits suicide at primary health sub-center Malkhed, suicide note found | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरोग्यसेवकाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लावला गळफास; सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

उमेश दिघाडे हे गेल्या ९ वर्षांपासून मालखेड प्राथमिक उपआरोग्य केंद्रात कार्यरत होते. ड्यूटीवर असताना त्यांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास उपकेंद्रातील हॉलमध्ये सिलिंग फॅनला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ...

धक्कादायक! मित्रासमक्ष युवतीवर अत्याचार, आर्वी परिसरातील घटना - Marathi News | Shocking! molestation of a young woman in front of a friend | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! मित्रासमक्ष युवतीवर अत्याचार, आर्वी परिसरातील घटना

याप्रकरणी २७ एप्रिल रोजी दत्तापूर पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अचलपूरसह परतवाडावासीयांना दिलासा, संचारबंदीतून साडेचार तासांची मिळाली सूट - Marathi News | four and a half hours of consolation to Achalpur-Paratwada residents on the third day of curfew | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अचलपूरसह परतवाडावासीयांना दिलासा, संचारबंदीतून साडेचार तासांची मिळाली सूट

परतवाडा अचलपूर शहरासह लगतच्या कांडली देवमाळी भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता संचारबंदी लागू केली होती, मंगळवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत दोन तासांची सूट देण्यात आली. ...

Amravati Violence : अचलपूरमध्ये दोन गटात दगडफेक, ३० जणांना अटक; भाजप पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात - Marathi News | Amravati Violence : section 144 imposed after a clash between two groups in Achalpur, 30 arrested, bjp leaders detained by police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati Violence : अचलपूरमध्ये दोन गटात दगडफेक, ३० जणांना अटक; भाजप पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात

अचलपूर शहरात रविवारी रात्री ९.३० वाजतादरम्यान दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला. ...