लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Chandrakant Pundlikrao DanweNationalist Congress Party86049
Nivrutti Vishwnath BansodeBahujan Samaj Party1193
Santosh Raosaheb DanveBharatiya Janata Party118539
Borhade Dipak BhimaraoVanchit Bahujan Aaghadi8298
Raju Ashok GawaliBhartiya Tribal Party699
Mujahid Abdul Bari SiddiquiIndependent518

Maharashtra Assembly Election 2019 - News Bhokardan

भोकरदनमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यावर दगडफेक - Marathi News | Mahavikas Aghadi candidate Chandrakant Danave's convoy stone pelted in Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदनमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यावर दगडफेक

या प्रकरणात भाजपाच्या सात कार्यकर्त्यांविरोधात भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जरांगे फॅक्टरचा धसका, मराठवाड्यातील आठ मतदारसंघात भाजपने आखली नव्याने रणनीती - Marathi News | Realizing the danger in time, BJP planned a new strategy in eight constituencies of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगे फॅक्टरचा धसका, मराठवाड्यातील आठ मतदारसंघात भाजपने आखली नव्याने रणनीती

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खा. भूपेंद्र यादव यांनी घेतली बैठक; त्यानंतर आठ मतदारसंघासाठी समन्वयक नेमण्यात आले. ...

रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लाथ; विरोधकांच्या टीकेनंतर 'तो' कार्यकर्ता म्हणाला... - Marathi News | Raosaheb Danve kicked the his own activist; After criticism from the opposition, the activist said... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लाथ; विरोधकांच्या टीकेनंतर 'तो' कार्यकर्ता म्हणाला...

विरोधकांनी दानवे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील दानवे यांच्या वागण्यावर भाष्य करत ट्रोलिंग केली. ...

'झालं गेलं विसरून जाऊ'; रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा दिलजमाई - Marathi News | 'Let's forget what's done'; patch up again between Raosaheb Danave and Arjun Khotkar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'झालं गेलं विसरून जाऊ'; रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा दिलजमाई

लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर खोतकर व दानवे यांच्यात मोठा राजकीय दुरावा निर्माण झाला. ...

भोकरदनमध्ये १९ अपक्षांसह तब्बल ३२ उमेदवार; खरी लढत मात्र दानवे विरुद्ध दानवेंमध्येच - Marathi News | Record breaking 32 candidates in Bhokardan, but the real fight is between MLA Santosh Danves and ex MLA Chandrakant Danve | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदनमध्ये १९ अपक्षांसह तब्बल ३२ उमेदवार; खरी लढत मात्र दानवे विरुद्ध दानवेंमध्येच

भोकरदन विधानसभा मतदारसंघात १९५२ पासून ते २०२४ पर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार उभा आहेत. ...

मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान - Marathi News | After Chief Minister Shinde's call, Abdul Sattar sheathed his sword against the BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान

अब्दुल सत्तार आणि भाजपा यांच्यात वाद वाढल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर सत्तार यांनी नरमाईची भूमिका घेतली. ...

राजेश टोपेंच्या विरोधात महायुतीचे कोण? घनसावंगीसाठी सीएम शिंदे, डीसीएम पवार यांचा जोर - Marathi News | Who is the grand alliance against Rajesh Tope? CM Shinde, DCM Pawar's thrust for Ghansawangi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजेश टोपेंच्या विरोधात महायुतीचे कोण? घनसावंगीसाठी सीएम शिंदे, डीसीएम पवार यांचा जोर

महायुतीत शिंदेसेनेला जालना विधानसभा मतदारसंघ मिळाला आहे. परंतु, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा अद्याप सुटलेली नाही. ...

भोकरदनमध्ये दानवे विरूद्ध दानवेच; अनेक इच्छुकांचा हिरमोड, अपक्षांची संख्या वाढणार - Marathi News | Demons against demons in Bhokardan; The number of aspirants will increase, the number of independents will increase | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदनमध्ये दानवे विरूद्ध दानवेच; अनेक इच्छुकांचा हिरमोड, अपक्षांची संख्या वाढणार

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळावी, यासाठी २० जणांनी गाठली अंतरवाली सराटी ...