लाईव्ह न्यूज :

News Charkop

पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Fifty percent of the slum dwellers vote for whom? Budhelia challenges Yogesh Sagar from Charkop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान

Maharashtra Assembly Election 2024 : चारकोपमध्ये मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळी आहेत. त्याच्या पुनर्विकासासाठी आमदारांनी प्रयत्न केले नाहीत, तर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील वसाहतीत रस्ते, पाणी, स्वच्छतेची मोठी समस्या आहे. ...

कांदिवलीत गटाराच्या कामामुळे रस्त्याची चाळण; डागडुजीअभावी नागरिक, वाहन चालक त्रस्त - Marathi News | in mumbai citizens and motorists suffer due to lack of road maintenance due to sewer work in kandivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीत गटाराच्या कामामुळे रस्त्याची चाळण; डागडुजीअभावी नागरिक, वाहन चालक त्रस्त

बंदरपाखाडी येथील गौरव गार्डन ते गणेश चौक हा रहदारीचा रस्ता आहे. तेथे भूमिगत गटाराचे काम करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. ...

पोषण आहाराअभावी 'ती' ९ दिवसांत दगावली - Marathi News | In charkop 9 days girl died in due to lack of nutrition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोषण आहाराअभावी 'ती' ९ दिवसांत दगावली

बालिकेच्या मृत्युप्रकरणी तिच्या वडिलांना अटक. ...

पीएफचे ४.७१ कोटी कापले, खिशात टाकले! विचारे कुरिअर्सच्या मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Cut 4.71 crores of PF, pocket case has been registered against the owner of Vikhe Couriers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएफचे ४.७१ कोटी कापले, खिशात टाकले! विचारे कुरिअर्सच्या मालकावर गुन्हा दाखल

भविष्य निर्वाहनिधीची फसवणूक केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ...

पुन्हा तेच! स्थळ बदलले, आधी मुलुंड आता कांदिवली; मराठी माणसाची जागा हडपण्याचा प्रयत्न - Marathi News | mns shared post about an attempt to usurp the place of a marathi women residing at charkop kandivali mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा तेच! स्थळ बदलले, आधी मुलुंड आता कांदिवली; मराठी माणसाची जागा हडपण्याचा प्रयत्न

MNS News: पोलीस मदत करणार नसतील. प्रत्येक ठिकाणी मनसे मदतीला धावणार असेल तर, सगळी यंत्रणा राज ठाकरे यांच्याकडेच द्या ना, अशी उद्विग्न प्रतिक्रिया या मराठी महिलेने व्यक्त केली. ...

चारकोप विधानसभा मतदारसंघ : पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांचे मत ठरणार निर्णायक - Marathi News | Charkop assembly constituency: 50% slum dweller decides to vote | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारकोप विधानसभा मतदारसंघ : पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांचे मत ठरणार निर्णायक

मराठी आणि गुजराती भाषिकांचे प्रमाण अधिक असलेल्या चारकोप मतदारसंघात भाजपचा प्रभाव अधिक राहिला आहे. २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपलाच आपली पसंती दिली होती. तर शिवसेना दुसऱ्या क्रमाकांवर होती. ...