लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Anita Deepak GautamBahujan Samaj Party1870
Ashish Vasant MoreShiv Sena42130
Kawade Sandeep VinayakMaharashtra Navnirman sena4062
Gaikwad Varsha EknathIndian National Congress53954
Ganesh Bajirao KadamAkhil Bharat Hindu Mahasabha661
Manoj SansareAll India Majlis-E-Ittehadul Muslimeen13099
Ravindra Yadav AngarkheBahujan Mukti Party294
Giriraj Dashrath SherkhaneIndependent179
Dalvi Raju SahebraoIndependent233
Babita Vijay ShindeIndependent459
Vikas Maruti RokdeIndependent267

News Dharavi

आम्ही अदानींना प्रश्न विचारले, मग चमचे का वाजू लागले?; ठाकरेंचा भाजपला बोचरा सवाल - Marathi News | uddhav thackeray slams bjp over dharavi redevelopment project and adani group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आम्ही अदानींना प्रश्न विचारले, मग चमचे का वाजू लागले?; ठाकरेंचा भाजपला बोचरा सवाल

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काढलेला मोर्चा विकासविरोधी असून बिल्डर लॉबीकडून सुपारी घेऊन त्यांनी ही भूमिका घेतल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता. ...

मुंबईतील बिल्डर्सची सुपारी घेऊन ठाकरेंचा मोर्चा; राहुल शेवाळेंचा घणाघाती आरोप - Marathi News | eknath shinde shivsena mp rahul shevale slams uddhav thackeray over dharavi agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील बिल्डर्सची सुपारी घेऊन ठाकरेंचा मोर्चा; राहुल शेवाळेंचा घणाघाती आरोप

उद्धव ठाकरे यांचा आजचा मोर्चा संशयास्पद आहे, असं म्हणत राहुल शेवाळे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. ...

“तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का?”; आशिष शेलारांचा संजय राऊतांना थेट सवाल - Marathi News | bjp ashish shelar replied thackeray group mp sanjay raut over criticism on dharavi redevelopment project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का?”; आशिष शेलारांचा संजय राऊतांना थेट सवाल

Ashish Shelar Vs Sanjay Raut: अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, मुंबईत उबाठाबाबत एकच चर्चा, धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली. ...

“देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा”: संजय राऊत - Marathi News | thackeray group sanjay raut criticised over dharavi redevelopment project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा”: संजय राऊत

Sanjay Raut: धारावीतील गरीब लोकांना घर आणि व्यवसाय आहेत, त्या तिथेच जागा मिळायला पाहिजेत, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. ...

पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी ‘धारावी बचाव’ मोर्चा निघणार! - Marathi News | if the police refuse permission, the 'Dharavi rescue' march will take place in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी ‘धारावी बचाव’ मोर्चा निघणार!

मोर्चा आम्ही काढणारच, असा स्पष्ट इशारा धारावी बचाव आंदोलनाने राज्य सरकारला दिला आहे. ...

पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणार;  धारावी बचाव आंदोलनाचा सरकारा स्पष्ट इशारा  - Marathi News | The march will take place even if the police refuse permission; A clear warning to the government of the Dharavi rescue movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणार;  धारावी बचाव आंदोलनाचा सरकारा स्पष्ट इशारा 

धारावी बचाव आंदोलन तर्फे धारावी ते अदानी कार्यालय, असा मोर्चा काढण्यात येत आहे. ...

मातोश्री-३ बांधल्यानंतर धारावीचा विकास होणार? उद्धव ठाकरेंना धारावी पुनर्विकास समितीचा सवाल - Marathi News | Will Dharavi be developed after the construction of Matoshree-3? Question of Dharavi Redevelopment Committee to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्री-३ बांधल्यानंतर धारावीचा विकास होणार? उद्धव ठाकरेंना धारावी पुनर्विकास समितीचा सवाल

'धारावीला आजपर्यंत एसआरएपासून वंचित ठेवले गेले. ' ...

धारावी पुनर्वसनाला विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ, मंत्री सामंत यांचा विरोधकांवर आरोप - Marathi News | Opposition to Dharavi rehabilitation is against Balasaheb's thoughts, Minister Uday Samant accused the opposition | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :धारावी पुनर्वसनाला विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ, मंत्री सामंत यांचा विरोधकांवर आरोप

रत्नागिरीत : झोपडीतला माणूस हा घरामध्ये गेला पाहिजे, झोपडपट्टीतल्या माणसाचं दारिद्रय नष्ट व्हायला पाहिजे. त्यालाही इतरांप्रमाणे घरात राहता आलं ... ...