लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Anand Rajyavardhan ShuklaIndian National Congress9313
Ganesh Arjun ChukkalMaharashtra Navnirman sena15019
Ram KadamBharatiya Janata Party70263
Sudhir Bandu JadhavBahujan Samaj Party750
Ganesh Ravsaheb OwhalVanchit Bahujan Aaghadi8088
Shantaram Vishnu KamblePeoples Party of India (Democratic)151
Chandu D. VadarIndependent182
Thorat Latatai (Dwarkabai Sathe)Independent372
Dilip BramdeoYadavIndependent482
Nikhil NarvekarIndependent149
Bhhaskar BhhartiyIndependent307
Sanjay BhaleraoIndependent41474
Sandeep Prabhakar YeoleIndependent606

News Ghatkopar West

उद्धवसाहेब माफ करा, यावेळी मत भाजपाला नाही तर मनसेला, शिवसैनिकांची पोस्टरबाजी  - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhavsaheb sorry, no vote for BJP at this time MNS, Shiv Sena Posters viral in Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसाहेब माफ करा, यावेळी मत भाजपाला नाही तर मनसेला, शिवसैनिकांची पोस्टरबाजी 

घाटकोपर पश्चिम विधानसभा 2019 - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नसल्याने आम्ही राम कदम यांना मतदान करणार नसून आमचं मत मनसेला देणार असल्याचे पोस्टर्स लावण्यात आलेत ...

घाटकोपर पश्चिम विधानसभा : डोंगरावरील झोपड्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा - Marathi News | Ghatkopar Western Assembly: Water supply to the mountain huts at low pressure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर पश्चिम विधानसभा : डोंगरावरील झोपड्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा

घाटकोपर पश्चिम विधानसभेत अनेक ठिकाणी डोंगर उतारावर झोपड्या वसल्या असून, या झोपड्यांमधील रहिवासी भीतीच्या छायेखाली राहत आहेत. ...

घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भाजपचा झेंडा कायम राहणार की सत्तापालट होणार?   - Marathi News | Will the BJP's flag in Ghatkopar constituency remain or will it be ruled out? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भाजपचा झेंडा कायम राहणार की सत्तापालट होणार?  

भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन, भाजपचे आमदार राम कदम, भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे या चार मोजक्या नावांनी घाटकोपर पश्चिम विधानसभा गाजवली आहे. ...