लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
AMOL DASHARATH SAWANTBahujan Samaj Party1181
MOHITE YUVRAJ GANESHIndian National Congress32326
VIDYA JAIPRAKASH THAKURBharatiya Janata Party81233
VIRENDRA JADHAVMaharashtra Navnirman sena26689
Adv AJAY KAILASHNATH DUBEYJan Adhikar Party322
NOSHAD YAKUB SHIKALGARVanchit Bahujan Aaghadi5363
PURUSHOTTAM MANUBHAI PATELIndependent201
BHONSLE MAHENDRA MALUSAREIndependent545
Adv. MITESH VARSHNEYIndependent220

Maharashtra Assembly Election 2019 - News Goregaon

मनपाच्या सहाय्यक आयुक्तांची मानवता; ऑटिसम आजाराने ग्रस्त तरुणाला शोधून नाल्यातून बाहेर काढले - Marathi News | Humanity of the newly appointed Assistant Commissioner; A young man with autism was found and pulled out of the drain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनपाच्या सहाय्यक आयुक्तांची मानवता; ऑटिसम आजाराने ग्रस्त तरुणाला शोधून नाल्यातून बाहेर काढले

यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर, पी दक्षिण वॉर्डचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी आपल्या अभियंत्यांना जवळच असलेल्या नाल्यांची पाहणी करायला सांगितले आणि त्यांचा अंदाज खरा ठरला. हा तरुण त्या नाल्यात झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. ...

पूर्व पश्चिमेला जोडणारा गोरेगांव-मुलूंड लिंक रोड महत्वाचा प्रकल्प; आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन - Marathi News | goregaon mulund link road important project connecting east to west aditya thackeray did bhumi pujan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व पश्चिमेला जोडणारा गोरेगांव-मुलूंड लिंक रोड महत्वाचा प्रकल्प; आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई महानगरपालिकेकडून बांधण्यात येणाऱ्या गोरेगांव-मुलूंड लिंक रोडवरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन वाघेश्वरी मंदिरासमोर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. ...

धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यासाठी भाजपाचे गोरेगावात आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | BJP agitation in Goregaon to reopen religious places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यासाठी भाजपाचे गोरेगावात आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात

BJP agitation in Goregaon to reopen religious places : राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा नागरिकांसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी आम्ही सदर ठिकाणी जमलो होतो असे जयप्रकाश यांनी सांगितले. ...

गोरेगावचा ओबेरॉय जंक्शन परिसर झळकणार स्मार्ट सिग्नल पोल यंत्रणेने, पश्चिम उपनगरातील पहिली संकल्पना - Marathi News | Smart signal pole system to light up Oberoi Junction area of Goregaon, first concept in western suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावचा ओबेरॉय जंक्शन परिसर झळकणार स्मार्ट सिग्नल पोल यंत्रणेने, पश्चिम उपनगरातील पहिली संकल्पना

Smart Signal Pole System : ओबेरॉय मॉलमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीला येतात. त्यामुळे नेहमी पादचारी व वाहनांची गर्दी असते. अशावेळी सिग्नल पाहून रस्ता ओलांडणे कठीण असून अनेक वेळा सिग्नल दिसत नाही. ...

गोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार - Marathi News | The parking lot at Goregaon will be removed in a fortnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार

The parking lot : अनधिकृत वाहनतळा विरोधात पी दक्षिण महापालिका कार्यालयावर धडक  ...

एनसीबीच्या पथकावर गोरेगावात जमावाचा हल्ला - Marathi News | Crowd attack on NCB squad in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीबीच्या पथकावर गोरेगावात जमावाचा हल्ला

विभागीय संचालकासह दोघे किरकाेळ जखमी ...

हिरवळ कमी होत असतानाच उद्यानांकडेही दुर्लक्ष - Marathi News | The gardens are also neglected while the greenery is declining | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिरवळ कमी होत असतानाच उद्यानांकडेही दुर्लक्ष

gardens also neglected : उद्यानांकडे प्रशासनाने डोळेझाक केली. ...

मुंबईतील हिरवळ ६० टक्क्यांनी कमी झाली - Marathi News | Mumbai's greenery has declined by 60 per cent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील हिरवळ ६० टक्क्यांनी कमी झाली

Mumbai's greenery : सर्वाधिक फटका गोरेगावला बसला ...