लाईव्ह न्यूज :

Maharashtra Assembly Election 2019 - News Igatpuri

शेवटच्या दिवशी मविआ अन् महायुतीत बंडखोरीचे फटाके; शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 revolt in maha vikas aghadi and mahayuti on the last day of filed nomination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेवटच्या दिवशी मविआ अन् महायुतीत बंडखोरीचे फटाके; शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादरीकरणाच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची जणू रांगच लागल्याचे चित्र दिसून आले. ...

NCP Vidhan Sabha Candidate List : काँग्रेसनं नाकारलं, अजित पवारांनी स्वीकारलं! ते दोन विद्ममान आमदार कोण? - Marathi News | NCP Vidhan Sabha Candidate List: Congress rejected the candidature, Ajit Pawar gave the ticket hiraman khoskar sulabha khodke for the Vidhan Sabha election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसनं नाकारलं, अजित पवारांनी स्वीकारलं! ते दोन विद्ममान आमदार कोण?

NCP Vidhan Sabha Candidate List 2024: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची घोषणा केली. यात पहिल्या यादीत काँग्रेसमधून आलेल्या दोन विद्ममान आमदारांचाही समावेश आहे.  ...

"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले? - Marathi News | Maharashtra Election 2024 - Suspended Congress MLA Hiraman Khoskar gets AB form from Ajit Pawar's NCP, will contest from Igatpuri constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?

उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील काही नेत्यांना, विद्यमान आमदारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले आहे.  ...

आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका  - Marathi News | Maharashtra Election 2024- Congress MLA Hiraman Khoskar expelled from the party; Accused of doing anti-party activities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका 

मागील विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप काही काँग्रेस आमदारांवर होत होता. या आमदारांमुळे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला होता.  ...

काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं! - Marathi News | Congress MLA Hiraman Khoskar joined Ajit Pawar's NCP, Shinde's Shiv Sena tension increased in Igatpuri Assembly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!

Hiraman Khoskar: इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर गेल्या काही महिन्यांपासून तिकीट निश्चित करण्यासाठी धावपळ करत होते. मात्र, काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्याने त्यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.   ...

women successful story : 'लोक देवाला मानतात, मी शेतीला मानते', पारंपरिक शेतीला व्यवसायाची जोड देणाऱ्या इगतपुरीच्या आशा गाढवे - Marathi News | women successful story : success story of asha Gadhve of Igatpuri who added poultry business to traditional agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :women successful story : 'लोक देवाला मानतात, मी शेतीला मानते', पारंपरिक शेतीला व्यवसायाची जोड देणाऱ्या इगतपुरीच्या आशा गाढवे

पारंपरिक शेतीला पोल्ट्रीची जोड, इगतपुरीच्या आशा गाढवे यांचा शेतीचा प्रवास वाचा सविस्तर (women successful story) ...

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर - Marathi News | Congress MLA Hiraman Khoskar met Sharad Pawar, demanding that Congress nominate candidate from Igatpuri Assembly Constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर

Hiraman Khoskar meet Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून, क्रॉस व्होटिंगमुळे चर्चेत आलेले इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली.  ...

Agriculture News : खुरासणीचे फुले वैतरणा वाण शेतकऱ्यांना फायदेशीर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Khurasani fule Vaitrana variety beneficial for farmers, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : खुरासणीचे फुले वैतरणा वाण शेतकऱ्यांना फायदेशीर, वाचा सविस्तर 

Agriculture News : ...