लाईव्ह न्यूज :

Maharashtra Assembly Election 2019 - News Igatpuri

घोटीतील मुख्य रस्त्यावरील दुभाजकाचे सुशोभिकरण - Marathi News | Beautification of the main road divider in Ghoti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीतील मुख्य रस्त्यावरील दुभाजकाचे सुशोभिकरण

घोटी : येथील धरणीमाता वृक्ष संरक्षण फाऊंडेशन ग्रुपच्या पुढाकारातून शहरातील मुख्य मार्गावरील दुभाजकांची रंगरंगोटी करून त्यात विविध रोपे लावून सुशोभिकरण करण्यात आले. यासाठी फाऊंडेशनला ग्रामपालिकेचे सहकार्य लाभले. ...

दिव्यांग संस्थेच्या कार्यालयाचे उद‌्घाटन - Marathi News | Inauguration of Divyang Sanstha office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांग संस्थेच्या कार्यालयाचे उद‌्घाटन

इगतपुरी : येथील आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...

३१५ कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप - Marathi News | Distribution of nutritious food to 315 malnourished children | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३१५ कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप

घोटी : ग्रामपालिकेच्या वतीने ह्यएक मूठ पोषण आहारह्णअभियानाअंतर्गत कुपोषित बालकांसाठी २० अंगणवाड्यांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. ...

नवरात्र उत्सव हरिनाम सप्ताहाची सांगता - Marathi News | Navratra celebration concludes Harinam week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवरात्र उत्सव हरिनाम सप्ताहाची सांगता

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे नवरात्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह होत असतो. या सप्ताहाला शंभर वर्षांची परंपरा आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे शासन नियमांचे पालन करत निवडक उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाकाळातही घोटी शहरान ...

बचत गटाच्या महिलांकडून प्रयाग तीर्थावर स्वच्छता - Marathi News | Cleaning at Prayag Tirtha by the women of the self help group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बचत गटाच्या महिलांकडून प्रयाग तीर्थावर स्वच्छता

नांदुरवैद्य : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर धार्मिक स्थळे, तसेच इतर यात्रोत्सव बंद असल्यामुळे अनेक दिवसांपासून भाविकांची पावले मंदिराकडे फिरकली नसल्याच्या पाशर््वभूमीवर गजलक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांनी प्रयाग तीर्थावर स्वच्छता मोहीम राबवत ...

लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा इगतपुरीत चित्रपटाचे चित्रीकरण - Marathi News | Filming of Igatpuri once again after lockdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा इगतपुरीत चित्रपटाचे चित्रीकरण

घोटी : इगतपुरी तालुक्यातील निसर्गावर कोण प्रेम करत नाही? जुन्या नव्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या तालुक्यात झाले आहे. तालुक्यात चित्रनगरीची चर्चा सुरू असतानाच आता लॉकडाऊनच्या भयानक संकटानंतर निर्मात्यांना चित्रीकरणासाठी तालुक्यातील निसर्ग पुन्हा एक ...

फायरिंग रेज भूसंपादनास शेतकर्यांचा विरोध - Marathi News | Farmers oppose firing range land acquisition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फायरिंग रेज भूसंपादनास शेतकर्यांचा विरोध

घोटी : अत्याधुनिक तोफांचा सराव आधिकाधिक क्षमतेने करता यावा, म्हणून देवळाली कॅम्पचा तोफखाना स्कुलने फायरिंग रेंज विस्तारण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भूसंपादनाच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरल्याने शेतकर्यां ...

इगतपुरी महाविद्यालयात रासेयो वर्धापनदिन साजरा - Marathi News | Raseyo anniversary celebration at Igatpuri College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी महाविद्यालयात रासेयो वर्धापनदिन साजरा

घोटी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्र माच्या सुरु वातीला प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...