लाईव्ह न्यूज :

Maharashtra Assembly Election 2019 - News Kalwan

वसाकासाठी अडीच लाख टन ऊसाची नोंद - Marathi News | Record of 2.5 lakh tonnes of sugarcane for Vasaka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसाकासाठी अडीच लाख टन ऊसाची नोंद

लोहणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला आगामी गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव ... ...

सप्तश्रुंग निवासनी देवी ट्रस्टच्या विश्वस्तांची निवड - Marathi News | Selection of Trustees of Saptashrung Niwasani Devi Trust | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तश्रुंग निवासनी देवी ट्रस्टच्या विश्वस्तांची निवड

कळवण : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्य पीठाचा महिमा असलेले कळवण तालुक्यातील श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मंडळावर पाच विश्वस्त सदस्यांच्या ... ...

पुरणगावच्या वाघ यांना मिळाली चाळीसाव्या वर्षी शिधा पत्रिका - Marathi News | The tiger of Purangaon got ration card at the age of 40 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरणगावच्या वाघ यांना मिळाली चाळीसाव्या वर्षी शिधा पत्रिका

येवला :  तालुक्यातील वंचित आदीवासी बांधवांना जातींचे दाखले मिळवून दिले जात असतांना, आता या बरोबरच शिधा पत्रिका मिळवून देण्याचाही उपक्र म राबविला जात आहे. या उपक्र मांर्तगत तालुक्यातील पुरणगाव येथील ज्ञानेश्वर वाघ यांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रथमच ...

कळवण येथे शरद जोशींना यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Sharad Joshi at Kalvan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण येथे शरद जोशींना यांना अभिवादन

कळवण : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या जयंती निमित्त कळवण येथे सर्वपक्षीयांतर्फेअभिवादन करण्यात आले. कळवण येथील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ...

ओतूर धरण प्रकल्पासाठी ४० कोटींची तरतूद - Marathi News | Provision of Rs. 40 crore for Ootur Dam Project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओतूर धरण प्रकल्पासाठी ४० कोटींची तरतूद

कळवण : कळवण-सुरगाणा मतदारसंघात असलेल्या जलसंपदा विभागांतर्गत विविध प्रकल्पांच्या अडी-अडचणीसंदर्भात तातडीने उपाययोजना करून त्या मार्गी लावाव्यात व ओतूर धरणाच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील ...

कळवण तालुक्यात यंदा घरगुती गणेशोत्सव - Marathi News | Home Ganeshotsav in Kalvan taluka this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यात यंदा घरगुती गणेशोत्सव

कळवण : विघ्नहर्ता गणरायाचे उत्साहात आगमन झाले. कळवण शहर व तालुक्यात कोरोना रु ग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनामुळे शासनाने गणेशोत्सवावर खूपच निर्बंध लादले आहेत. त्यामुळे अनेक गावांची ’एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रु जण्याची मानिसकता प्रशासनाने मोडीत ...

नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन - Marathi News | Appeal to celebrate Ganeshotsav by following the rules | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन

कळवण : गणेशोत्सव परंपरेप्रमाणे श्रद्धापूर्वक साजरा करत असताना यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणेश मंडळांनी शासनाने सूचित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नियम पाळत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले. ...

नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन - Marathi News | Appeal to celebrate Ganeshotsav by following the rules | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन

कळवण : गणेशोत्सव परंपरेप्रमाणे श्रद्धापूर्वक साजरा करत असताना यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणेश मंडळांनी शासनाने सूचित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नियम पाळत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले. शा ...