लाईव्ह न्यूज :

Maharashtra Assembly Election 2019 - News Kalwan

वारकरी सांप्रदायातून जगण्याचे शिक्षण - Marathi News | Learning to live from the Warkari community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारकरी सांप्रदायातून जगण्याचे शिक्षण

देवगाव : त्यागाशिवाय देव कळत नाही. नम्र होण्यासाठी शिकविणारी ही फक्त वारकरी परपंरा असून, जगायला आणि वागायला शिकविणारी आपली वारकरी सांप्रदायाची उंची असून, कमनशिबी मनुष्याला नाही कळाले हे त्याचं दुर्भाग्य आहे. प्रत्येक मनुष्य हा आपल्या कर्तृत्वाने देव ...

शुभ्र फुलांनी बहरली डोंगरची काळी मैना - Marathi News | The black maina of the mountains blossomed with white flowers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शुभ्र फुलांनी बहरली डोंगरची काळी मैना

पेठ : डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भागातील डोंगरदºयात बहरू लागली असून, या काळ्या मैनेला पांढºया फुलांचा बहर आला आहे. ऐन उन्हाळ्यात हा रानमेवा तयार होऊ पाहत असल्याने आगामी दोन महिने या भागात रानमेव्याचा आस्वाद घेता येण ...

मराठी भाषेवरील आक्र मण रोखण्याची गरज : उषा शिंदे - Marathi News | Need to stop Marathi language attacks: Usha Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी भाषेवरील आक्र मण रोखण्याची गरज : उषा शिंदे

कळवण : मातृभाषा मराठीवर परभाषांचे आक्र मण वाढले असून ते रोखण्याची गरज असल्याची भावना डॉ. उषाताई शिंदे यांनी व्यक्त केली. कळवण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात १५ जानेवारी पर्यंत महाविद्यालयातील कला, सांस्कृतिक आणि वाड्मय मंडळाच्यावतीने मर ...

इगतपुरीत दत्तजयंती निमित्त मिरवणूक - Marathi News | Meeting on the occasion of Datta Jayanti at Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत दत्तजयंती निमित्त मिरवणूक

इगतपुरी : येथील ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथ सेवा मंडळाच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त मोठी शोभयात्रा काढण्यात आली. यामध्ये सुमारे वीस हजाराहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. ...

महाराजस्व अभियानांतर्गत दाखले वाटप - Marathi News | Distribution of certificates under Maharajaswas Abhiyan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराजस्व अभियानांतर्गत दाखले वाटप

मेशी : महाराजस्व अभियानांतर्गत देवळा तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांच्या सूचनेप्रमाणे तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शासकीय शुल्कात दाखले काढून दिले जाता ...

सातबारा कोरा करण्याची मागणी - Marathi News | Demand for a sevenfold whip | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातबारा कोरा करण्याची मागणी

कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घालून १०० टक्के पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार बी. ए. कापसे यांच्याकडे निवेदनाद्व ...

सात शासकीय वसतिगृहांना आयएसओ मानांकन - Marathi News | ISO rating of seven government hostels | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सात शासकीय वसतिगृहांना आयएसओ मानांकन

कळवण : निसर्गाच्या सानिध्यात असलेली भव्य दिव्य इमारत आणि आवारात असलेल्या झाडांवरील पक्ष्यांचा किलबिलाट, शिवाय त्यांच्यासाठी फांद्यांवर केलेली पाण्याची सोय अन् हाकेच्या अंतरावर असलेले गाव असे मनाला प्रफुल्लित करणारे वातावरण एकात्मिक आदिवासी विकास प्रक ...

थंडीची चाहूल लागताच रब्बीच्या पेरण्या सुरू - Marathi News | As the cooling season begins, the sowing of the rabbi begins | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडीची चाहूल लागताच रब्बीच्या पेरण्या सुरू

खमताणे : कळवण तालुक्यात थंडीची चाहूल लागताच खमताणे परिसरात रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची आवारासावर करून गहू, हरभरा पेरणीला अनेक ठिकाणी प्रारंभ झाला आहे. विहिरींना मुबलक पाणी असल्याने यावर्ष ...