लाईव्ह न्यूज :

Maharashtra Assembly Election 2019 - News Kamthi

नाकारले गेलेले तिकीट अन् पाच वर्षांनी परत उमेदवारी; बावनकुळेंना राजकीय संयमाचं फळ - Marathi News | Chandrasekhar Bawankule was nominated by the BJP from Kamthi, the party had rejected the ticket in the 2019 elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाकारले गेलेले तिकीट अन् पाच वर्षांनी परत उमेदवारी; बावनकुळेंना राजकीय संयमाचं फळ

पुढील महिनाभर करावी लागणार दुहेरी कसरत ...

विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य - Marathi News | Will chandrashekhar Bawankule contest the Maharashtra assembly elections or not from kamathi? Bawankule's first comment on candidacy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य

भाजपा उमेदवारांची तिकिटं ठरविण्याच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असलेल्या बावनकुळे यांच्या उमेदवारीचे काय, असा प्रश्न त्यांच्या कामठी मतदारसंघासह राज्यभर चर्चेत आहे. ...

Tomato Market राज्यात काय मिळतोय टोमॅटोला दर; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव - Marathi News | Tomato Market What is the price of tomatoes in the state; Read today's tomato market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market राज्यात काय मिळतोय टोमॅटोला दर; वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

राज्यात आज ४८४२ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. लोकल, नं १, वैशाली आदी वाणांच्या टोमॅटोचा समावेश असलेल्या आजच्या आवकेत सर्वाधिक आवक पुणे येथे २१८९ क्वि. होती. तर कमी आवक पुणे-खडकी येथे ८ क्वि. बघावयास मिळाली.  ...

अमृत भारत योजनेंतर्गत कामठी रेल्वेस्थानकाचा बदलणार लूक - Marathi News | The look of Kamthi railway station will change under Amrit Bharat Yojana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमृत भारत योजनेंतर्गत कामठी रेल्वेस्थानकाचा बदलणार लूक

या कामाचे लवकर भूमिपूजन होणार आहे ...

‘लिव्ह इन’चा दु:खद शेवट; काटाेलमध्ये प्रेयसीची तर कामठीत प्रियकराची आत्महत्या - Marathi News | man committed suicide after girlfriend suicide death in nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लिव्ह इन’चा दु:खद शेवट; काटाेलमध्ये प्रेयसीची तर कामठीत प्रियकराची आत्महत्या

दाेघेही तुमसर, जिल्हा भंडारा येथे नातेवाईकाकडे लग्नाला सोबत गेले. तिथे दाेघांमध्ये जाेरात भांडण झाले. याच भांडणात संजयने कविताला मारहाण केल्याने ती तुमसरहून माहेरी काटाेलला गेली तर संजय कामठीला आला हाेता.  ...

रामटेक व कामठीत काँग्रेसचे नियोजन चुकले - Marathi News | Ramtek and Kamthi missed the Congress planning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेक व कामठीत काँग्रेसचे नियोजन चुकले

काँग्रेस नेत्यांनी रामटेक व कामठीत योग्य नियोजन केले असते, पूर्ण लक्ष दिले असते, जनमानसाचा कौल विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर कदाचित आज काँग्रेसने या दोन्ही जागा जिंकत विजयाचा षटकार मारला असता. ...

Kamthi Election Results : बावनकुळेंच्या पुण्याईने सावरकर यांना तारले : काँग्रेसने भरविली होती धडकी - Marathi News |  Kamthi Election Results: Tekchand Sawarkar Vs Suresh Bhoyar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Kamthi Election Results : बावनकुळेंच्या पुण्याईने सावरकर यांना तारले : काँग्रेसने भरविली होती धडकी

Kamthi Election Results 2019 : Tekchand Sawarkar Vs Suresh Bhoyar , Maharashtra Assembly Election 2019 ...

Maharashtra Assembly Election 2019 : कलम ३७० वर राहुल गांधींनी भूमिका स्पष्ट करावी  : अमित शहा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Rahul Gandhi should clarify his role on Article 370: Amit Shah | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : कलम ३७० वर राहुल गांधींनी भूमिका स्पष्ट करावी  : अमित शहा

परत सत्तेत आलो तर ‘कलम ३७०’ लागू करू, अशी घोषणा राहुल गांधी यांनी दोन दिवसात करून दाखवावी, असे आव्हानच देशाचे गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले. ...